पुण्यात ७० वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त
पुण्यात सत्तर वर्षीय वृद्धेकडून १ कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या.
Jul 27, 2017, 11:42 PM ISTपुण्यात सापडली एक कोटीची रोकड...
पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.
Nov 23, 2016, 07:19 PM IST'वेलिंगकर'चे संचालक उदय साळुंखेंची चौकशी
'वेलिंगकर'चे संचालक उदय साळुंखेंची चौकशी
Apr 28, 2016, 10:05 PM IST३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
Nov 12, 2013, 02:58 PM IST`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`
एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.
Sep 21, 2013, 07:01 PM ISTशरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ही माहिती कशासाठी हवीय त्याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Mar 13, 2013, 11:58 AM ISTओय `बंटी`, `बंटी` ओय!
एक चोर... 500 हून अधिक चो-या ही ओळख आहे एका अट्टल गुन्हेगाराची.. बंटी उर्फ देवेंद्रसिंग असं त्याचं नाव असून पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
Jan 27, 2013, 04:18 PM ISTपोलिसांची 'उचले'गिरी
पोलिसांच्या उचलेगिरीचा अजब प्रकार पुण्यात उघडकीला आलाय. कोथरुडमधल्या एका तरुणाची बाईक कुठलीही शहानिशा न करता पोलिसांनी उचलून नेली.
Apr 3, 2012, 03:28 PM ISTअजित पवारांच्या रडारावर पोलीस
पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर दुसरं तिसरं कोणी नव्हे तर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुण्यात पालिका निवडणुकीनंतर गुंडगिरी वाढली होती. या गुंडगिरीने पुण्याचे नाव बदनाम झाले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण झाला आहे.
Feb 24, 2012, 09:14 PM ISTअनुजचे मारेकरी ताब्यात?
अनुजची मँचेस्टरमधील काही माथेफिरूंनी गेल्या रविवारी हत्या केली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एक १९ वर्षीय आणि एक २० वर्षीय युवकांना संशयावरून अटक केली होती. यातील १९ वर्षीय युवकाला जामीन मिळाला असला तरी २० वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात आहे.
Jan 2, 2012, 11:27 AM IST