पोलिस

राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शन... काळा पैसा जप्त

राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शन... काळा पैसा जप्त

Oct 8, 2014, 07:11 PM IST

राज्यात दिवाळीआधी लक्ष्मीदर्शनाचे प्रयत्न

मतदानाती तारीख आता जवळ येत असतांना, अनेक ठिकाणी लोकांना लक्ष्मी दर्शन देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून सुरू आहेत,  विदर्भातील बुलढाण्यातील चिखलीत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुरात १ कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Oct 8, 2014, 05:27 PM IST

पुणे पोलिसांसमोर माधुरीचं सौंदर्य उणे

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पुणे पोलिसांनी दंड ठोठावला आहे, लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने पुणे पोलिसांनी माधुरी दीक्षितला दंड ठोठावला आहे. 

Sep 11, 2014, 09:26 PM IST

वय वर्ष एक, पण त्याने मतदान केंद्र ताब्यात घेतलं

प्रत्येक क्षेत्रात चांगली वाईट माणसं असतात, वाईट माणसांमुळे त्या पेशाकडे वाईट तर, चांगल्या लोकांमुळे त्या क्षेत्राला प्रतिभा प्राप्त होते. पण पोलिस प्रशासनाकडून बहुतांश चांगला अनुभव मिळत नाही. कारण गुन्ह्याचे कलम लावण्याचे अधिकार असल्याने, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. 

Sep 11, 2014, 06:57 PM IST

गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज

सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Sep 7, 2014, 11:45 PM IST

शवागारातला व्यक्ती जिवंत झाला आणि पोलिसांनी ...

एकाला मृत समजून दवाखान्याच्या शवागारात ठेवण्यात आलं. पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी एक व्यक्ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूवा पडलेला दिसून आला. पोलिसांनी त्याला अलिगडच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं.

Sep 2, 2014, 06:07 PM IST

'आबा पोलिस खात्याच्या जीवावर निवडणूक लढवतात'

गृहमंत्री आर आर पाटील यांचं आव्हान, भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी स्वीकारलं आहे. 

Aug 12, 2014, 07:23 PM IST

महिलेला विवस्त्र करून मारलं, पोलिसांचं मौन

जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पोलिसांचं एक माणूसकीशून्य रूप पाहायला मिळालं.

Aug 6, 2014, 08:53 PM IST

बेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले

सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली. 

Jul 30, 2014, 09:41 PM IST

ब्लॉग टॅक्सी भाडे नाकारल्यास लायसन्स होऊ शकतं रद्द पण...

तुम्हांला खूप घाई आहे, त्यावेळेस टॅक्सी करण्यावाचून पर्याय नसतो. अशा वेळी कोणताही टॅक्सी चालक जवळच असलेल्या ठिकाणी यायला तयार नसतो. अशा वेळेस हाताश होऊन वेळप्रसंगी न थांबणाऱ्या टॅक्सी चालकाला शिव्या शाप देऊन आपण वाट पाहतो किंवा बसने जाण्याचा पर्याय शोधतो.

Jun 17, 2014, 10:18 PM IST

सायबर गुन्ह्याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी...

लहानपणापासूनच सध्या मुलांच्या हातात टॅब आणि आयपॅड सर्रास दिसतायत. टचस्क्रीनबरोबर बोटं फिरवत मुलं स्मार्ट होतायत.

Jun 12, 2014, 10:53 PM IST