कुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?
सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.
Jan 28, 2016, 09:43 PM ISTफेब्रुवारीत बोहल्यावर चढतोय इरफान पठाण
दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Jan 27, 2016, 04:42 PM ISTपतीच्या या ५ गोष्टींमुळे चिडते पत्नी
पतींच्या अशा बहुतांशी सवयी असतात ज्या पत्नीला पसंद पडत नाही. या गोष्टी छोट्याच असतात पण त्या अशा स्तरांवर पोहचतात, त्याने वादाचे प्रसंग उद्भवू शकतात.
Jan 18, 2016, 07:59 PM ISTउमरखेडची आलिया भट उकळगावाच्या सलमानच्या प्रेमात झाली आंधळी
उमरेड गावातील १९ वर्षाची ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी. तिच्या वयाच्या इतर तरुण-तरुणींप्रमाणे ही देखील फेसबूकच्या आहारी गेलेली. आईशा मल्होत्रा या खोट्या नावाने तिने फेसबूकवर आलिया भटच्या प्रोफाईल फोटोसह अकाऊंट तयार केलं.
Jan 17, 2016, 07:58 PM ISTतुम्हाला माहीत आहे गाल, हातांवर चुंबन देण्याचा अर्थ
प्रेम जाहीर कऱण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरतात. अनेकजण समोरच्या प्रती आपल्या मनात असलेले प्रेम दाखवण्यासाठी एकमेकांना चुंबन देतात. जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती आवडते तेव्हा तिच्यासमोर प्रेम जाहीर करणं गरजेचं असत. तुमच्या भावना प्रकट करण आवश्यक असत. काही जण गिफ्ट देऊन प्रेम जाहीर करतात तर काही जण चुंबन देऊन.
Jan 17, 2016, 11:37 AM ISTVIDEO : ...अशी सुरु झाली आदेश-सुचित्राची 'लव्हस्टोरी'
नुकतेच मोठ्या संकटातून बचावलेले सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आणि त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यांनी आपल्या 'लव्हस्टोरी'ला पुन्हा एकदा उजाळा दिलाय.
Jan 16, 2016, 10:10 AM ISTजाणून घ्या प्रेमात पडण्यामागचं शास्त्र
व्हॅलेटाईन डे जवळ आला आहे, सर्व वातावरण प्रेममय झालं आहे. पण तुम्हाला याचं कधी आश्चर्य वाटलं आहे का की माणसं नेमकी प्रेमात कशी पडतात?, एक कुणी तरी खास जेव्हा तुमच्याकडे आकर्षित होतो.
Jan 13, 2016, 04:53 PM ISTराज लेक्चर विसरले, आता फक्त प्रेम ओतू जातंय...
मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक जागा मिळाली. सुरूवातीला या पूर्वी झालेल्या विधानसभेत, मनसेचे अकरा आमदार निवडून आले होते.
Jan 12, 2016, 06:01 PM IST5 गोष्टी सांगतील तुम्ही प्रेमात पडला आहात का ?
एखाद्या व्यक्तीबदल आपल्या मनात असणाऱ्या फिलिंग्स कशासाठी आहे. ते प्रेम आहे की आकर्षण याबाबत अनेक तरुण-तरुणी गोंधळात असतात. अनेकदा आपल्या मित्रासोबत वेळ घालवल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की केवळ ते त्याच्याबद्दल असणारे आकर्षण असतं हे आपल्याला समजत नाही.
Jan 10, 2016, 05:52 PM ISTप्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...
प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं....
Jan 6, 2016, 01:33 PM ISTपाहा, तुमचा विवाह कधी होईल?
विवाह रेषा ही हाताच्या पंजावर, करंगळीच्या खाली आणि हृदय रेषेच्या वरती असते. या रेषांवरून संबंधांमधील सलोखा, वैवाहिक जीवनातील आनंद आणि पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि स्नेहाच्या अस्तित्वाचा संकेत मिळतो.
Dec 30, 2015, 01:22 PM ISTनरेंद्र मोदी चक्क प्रेमात पडले...पाहा व्हिडिओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमासाठी चंदीगड येथे गेले असताना चक्क प्रेमात पडलेत. त्याचे असं झालं, लहान मुलांचा कार्यक्रम होता. त्यावेळी मोदींनी भेट दिली. एका मुलाने चक्क खुर्चीवर ठेका धरला. मोदी पाहतच बसले आणि त्यांनीही ठेका घेतला. उपस्थित मुलांनी त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
Dec 19, 2015, 09:50 AM ISTटिंडर : लफडं नाही, प्रेमाचं, मैत्रीचं नवं ठिकाणं
टिंडर हे काही लफडं बाजीचं प्रकरण नाहीय, हे प्रेमाचं प्रकरण आहे, असं म्हणावं लागेल, कारण टिंडर अॅप डाऊनलोड करण्यात महिला आघाडीवर आहेत. टिंडर हे एक डेटिंग अॅप आहे, टिंडरची लोकप्रियता एवढी आहे की, त्याचा महसूल फेसबुकच्या खालोखाल येऊन पोहोचलाय.
Dec 14, 2015, 06:31 PM ISTसासूचं जावयासोबत फुललं प्रेमप्रकरण
प्रेमप्रकरणात आत्तापर्यंत आपण तरुण-तरुणी पळून गेल्याच्या अनेक घटना वाचल्या असतील. पण सासू आणि जावई पळून गेल्याची घटना तुम्ही पहिल्यादाच ऐकत असाल.
Dec 12, 2015, 09:42 PM ISTखालील व्हिडीओत पाहा, आमिर सांगतोय कशी भेटली किरण?
अभिनेता आमिर खान याने किरण रावला एकदा हा देश सोडावंस वाटलं होतं, तो विचार तिने मला बोलून दाखवला होता, असं सांगितलं, यानंतर आमिर खानवर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र किरण रावच्या या वक्तव्यामुळे आमिर खान देखील घेरला गेला आहे.
Nov 24, 2015, 09:42 PM IST