बँकेची कामे आहेत तर लक्षात ठेवा या तारखा, सलग ३ दिवस बँका बंद
सध्या सणांचा हंगाम सुरु आहे. एकापाठोपाठ एक सण येत असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये बँकाही बंद असणार आहेत. पुढच्या आठवड्यात बँक सलग तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे बँकेत जर महत्त्वाचे काम असेल तर पुढच्या आठवड्यात आटपून घ्या.
Sep 23, 2017, 11:53 AM IST