बलात्कार

बलात्काराच्या आरोपात दुसरा बाबा गजाआड

बलात्कार प्रकरणात गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम हा नजीकच्या काळातला दुसरा अध्यात्मिक गुरू ठरला आहे.

Aug 25, 2017, 10:46 PM IST

राम रहीमविरुद्ध बातम्या देणाऱ्या पत्रकाराची झाली होती हत्या

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पंचकूलाच्या सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. त्याच्याविरुद्ध शिक्षेची सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.

Aug 25, 2017, 05:09 PM IST

पंजाबमध्ये तणावाचे वातावरण! बाबा राम रहीमचे शांततेचे आवाहन

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्याचा निकाल आज निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Aug 25, 2017, 10:19 AM IST

पुन्हा एकदा... चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार!

चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय. 

Aug 23, 2017, 11:09 AM IST

बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी

नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय. 

Aug 19, 2017, 09:10 PM IST

जेएनयूच्या एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न

 ही विद्यार्थिनी आपल्या मित्र आणि मैत्रिणींसह १४ ऑगस्टला  दिल्लीतील असोला भागात असलेल्या भारतद्वाज तलावाजवळ फिरायला गेली होती. 

Aug 18, 2017, 06:28 PM IST

बलात्कार करणाऱ्याच्या गुप्तांगावर ब्लेड वार करून तरूणीची सुटका

बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या गुप्तांगांवर वार करून मुलीने आपली सुटका करून घेतल्याची घटना मुंबईत शिवाजीनगर इथे घडलीय. 

Aug 17, 2017, 10:08 PM IST

बलात्कार पीडित १० वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म; प्रकृती स्थिर

चंदीगडच्या सरकारी रूग्णालयात दहा वर्षाच्या मुलीने एका बाळाला जन्म दिला. ही मुलगी एका नराधमाच्या अत्याचाराची बळी ठरली होती.

Aug 17, 2017, 05:41 PM IST

तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाखही लुटले

 पोलीस असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधून महिलेला सव्वा दोन लाखाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

Aug 15, 2017, 07:57 PM IST

फेसबुकच्या मैत्रीतून तिच्यावर वर्षभर बलात्कार

 सोशल मीडियाचा गैरवापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोशल मीडियावर मैत्री करताना जागरुक राहा असे वेळोवेळी सांगितले जात असताना याकडे दुर्लक्षच होत असल्याचे दिसत आहे.

Aug 8, 2017, 04:01 PM IST

केरळ येथे बलात्कारप्रकरणी आमदाराला अटक

 येथील एका आमदाराने ५१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झालेय. या आमदाराला पोलिसांनी अटक केलेय.

Jul 22, 2017, 11:17 PM IST

काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jul 18, 2017, 08:58 AM IST

लातूरमध्ये ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार

लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात धक्कादायक घडली. एका 45 वर्षीय महिलेचं अपहरण करून तीन तरूणांनी बलात्कार केल्याची घटना घडलीय. त्यानंतर त्या तीन नराधमांनी त्या पीडित महिलेसोबत अमानवी कृत्य केलं. उदगीर शहरातील शेल्लाळ रोड परिसरात ही धक्कादायक घडली. 

Jul 15, 2017, 08:35 PM IST