२५ वर्षीय विवाहितेवर भोंदूबाबाचा बलात्कार
घाटकोपर येथील एका २५ वर्षीय विवाहितेला काहीतरी खायला देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर भोंदूबाबाने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. या विवाहितेच्या तक्रारीनंतर भोंदूला पोलिसांनी अटक केली.
Sep 10, 2015, 04:32 PM ISTमुंबई : बालिकेवर बलात्कार करुन खून करणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 10:16 AM ISTदिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार
सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
Sep 9, 2015, 02:16 PM IST'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'
मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Sep 9, 2015, 12:26 PM ISTमित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले
दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.
Sep 5, 2015, 09:58 PM ISTबलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!
उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.
Sep 4, 2015, 12:14 PM IST१२ वर्षीय मुलीवर बलात्कार, मुलीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 09:37 PM ISTसनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे रेप घटनांत वाढ : अतुल कुमार अंजान
सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केलेय.
Sep 2, 2015, 10:46 PM ISTमाणसाचा गाढवावर बलात्कार
झिम्बाम्बेत एका माणसाने आपण गाढवावर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे, विशेष म्हणजे २३ वर्षाचा आरोपी डिसेन्ट व्ही मुलीनो याने ही कोर्टात कबुली दिली आहे.
डिसेन्ट मुलीनोने २७ ऑगस्ट रोजी गोबोजांगो येथे गाढवावर बलात्कार केला, यात गाढवाला घुडघ्याला दुखापत झाली. हा प्रकार १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
Sep 1, 2015, 07:48 PM ISTयुवतीवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल
नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Aug 27, 2015, 03:52 PM ISTमुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार
मुंबईतल्या तरुणीला ड्रग्ज देऊन बलात्कार
Aug 25, 2015, 01:16 PM ISTमुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार?
ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Aug 25, 2015, 11:47 AM ISTमहिलेकडून १५ वर्षाच्या मुलावर बलात्कार
अमेरिकेच्या एका चीअरलीडरने १५ वर्षाच्या एका किशोरवयीन मुलावर रेप केला, मात्र कोर्टाने या महिलेला शिक्षा देण्याऐवजी दोन वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून दिलं.
Aug 24, 2015, 09:10 AM ISTखाप पंचायतीचा तालिबानी फतवा, 'दलित मुलीवर रेप करा'
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात खाप पंचायतीने दलित मुलीसोबत रेप करण्याचं फर्मान सोडलंय. पीडित मुलीच्या भावाने दुस-या जातीच्या मुलीला घेऊन फरार झाला होता. त्यामुळे खाप पंचायतीने हा तालिबानी फतवा सोडला. या प्रकरणी मुलीने सुप्रीम कोर्टात याचिका करून संरक्षणाची मागणी केलीय.
Aug 20, 2015, 09:10 AM ISTधक्कादायक: १६ वर्षांपासून वडिलांचा मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
नवी मुंबई प्रमाणे बीड जिल्ह्यातील परळी इथं धक्कादायक घटना घडलीय. मागील १६ वर्षांपासून आपल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला परळी पोलिसांनी अटक केलीय. दोन वेळा ही मुलगी गरोदरही होती.
Aug 19, 2015, 02:56 PM IST