'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?
Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे.
Mar 22, 2024, 03:06 PM ISTमालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार
Ireland Indian Origin Prime Minister Leo Varadkar: मालवणचो झील अशी ओळख असणाऱ्या या पंतप्रधानांचं नाव तुम्हीही ऐकलं असेल.
Mar 22, 2024, 10:53 AM IST
Mumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं...
Mar 22, 2024, 09:29 AM IST
होळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं.
Mar 22, 2024, 08:40 AM IST
Female Infertility : महिलांमधील वंध्यत्वाची कारणं काय? लक्षणं पाहून वेळीच सावध व्हा
Female Infertility : मागील काही वर्षांमध्ये जीवशैलीमध्ये झालेल्या बदलांचे थेट परिणाम आरोग्यावर दिसू लागले आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे वंध्यत्वं.
Mar 21, 2024, 02:46 PM IST
Mhada Lottery 2024 : तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाची 5194 घरं तयार; कुठे आहेत या इमारती?
Mhada Lottery 2024 : बातमी म्हाडाच्या घरांसंदर्भातली. तुम्हीही घरांसाठी अर्ज दाखल केला आहे की करणार आहात? तब्बल 5149 घरं...
Mar 21, 2024, 09:21 AM IST
सणवार तोंडावर असतानाच 'आनंदाचा शिधा' बंद; का घेण्यात आला हा निर्णय?
Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या धामधुमीत ऐन सणावाराच्या दिवसांमध्ये आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय, सरकारच्या नियोजनाचे तीनतेरा...
Mar 21, 2024, 07:47 AM IST
मस्त! अर्ध्या किमतीत मिळतायेत थिएटरचा फील देणारे Smart TV
Amazon Sale : कोणते टीव्ही खरेदी करण्यासाठी मिळतेय सुवर्णसंधी? ऑफर हातची जाऊन देऊ नका. कारण, इथं पैशांची बचतही होईल आणि कमाल डीलही मिळेल.
Mar 19, 2024, 04:06 PM IST
'या' 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds
Electoral Bonds : निवडणूक रोखे प्रकरणी बरीच गोपनीय माहिती समोर असून, आता नेमके कोणी निवडणूक रोखे खरेदी केले त्यांची नावंही समोर आली आहेत.
Mar 19, 2024, 03:21 PM ISTलहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो.
Mar 19, 2024, 01:25 PM IST
अवघ्या 4 महिन्यांच्या मुलाला नारायण मूर्तींनी दिले 240 कोटी रुपयांचे शेअर
Infysos Narayan Murthy : 4 महिन्यांचा हा मुलगा आहे तरी कोण? त्याच्या नावे नारायण मूर्तींनी का दिले इतक्या किमतीचे शेअर?
Mar 19, 2024, 12:08 PM ISTगोवा ट्रीपमध्येच फरहानचा ब्रेकअप; Girlfriend सोबत गेलेला अभिनेता तिच्याशिवाय परतताच म्हणतो...
Entertainment News : जीवनाच्या एखाद्या वळणावर प्रेमाची चाहूल लागते आणि मग आयुष्यच बदलून जातं. अशा या आयुष्यामध्ये प्रेमाचं माणूस सोडून जाणं म्हणजे आघातच...
Mar 19, 2024, 10:53 AM IST
Shocking : जगभरातील इंटरनेट, मोबाईलसेवा होणार ठप्प; कोणाचा अतिरेक नडणार?
Big News : धोक्याची सूचना! जगाच्या पाठीवर अनेक घटना घडत असून, त्या घटनांचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहेत.
Mar 19, 2024, 08:44 AM ISTतुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग
RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का...
Mar 18, 2024, 01:09 PM IST
जपानी तरुणींसारखी नितळ त्वचा हवी? तांदळाचा असा वापर तुम्ही पाहिलाच नसेल
japanese skin care tips : तुम्हीही त्यापैकीच एक आहात का? मग पाहा त्वचेच्या सौंदर्यासाठीचा जपानी फॉर्म्युला.
Mar 18, 2024, 12:52 PM IST