श्रीसंत स्पॉट फिक्सिंग : बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत
सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयकला यासंदर्भात उत्तर देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
Feb 5, 2018, 06:17 PM ISTजगातल्या सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्डावर नामुष्की, वेबसाईट झाली बंद
जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय.
Feb 4, 2018, 09:54 PM ISTअंबाती रायडू दोन मॅचसाठी निलंबित
हैदराबादचा कॅप्टन अंबाती रायडूवर दोन मॅचची बंदी घालण्यात आली आहे.
Jan 31, 2018, 04:45 PM ISTयंदाच्या IPLमध्ये ही टीम नव्या नावाने मैदानात उतरण्याची शक्यता
युवराज सिंग, क्रिस गेल आणि अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनरला ४ कोटी रुपयांत खरेदी करत किंग्स इलेव्हन पंजाबने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Jan 29, 2018, 03:43 PM ISTया खेळाडूंवर लक्ष ठेवा! सौरव गांगुलीचा कोहली-बीसीसीआयला सल्ला
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताची अंडर १९ क्रिकेट टीम न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे.
Jan 15, 2018, 08:10 PM ISTडोपिंग टेस्टमध्ये युसुफ पठाण दोषी, पाच महिन्यांचे निलंबन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 02:10 PM ISTबीसीसीआयच्या या निर्णयामुळे धोनीला झटका?
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयकडून झटका बसण्याची शक्यता आहे.
Jan 4, 2018, 06:14 PM ISTसाऊथ आफ्रिका दौ-यासाठी भारताच्या वनडे टीमची घोषणा
साऊथ आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
Dec 23, 2017, 08:44 PM ISTटीम इंडियाचा खरा 'बॉस' कोण?; रवी शास्त्रीचे मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोलहीचे तोंडभरून कौतूक केले
Dec 20, 2017, 01:56 PM ISTअनुष्काचा पायगुण; पाहा विराटचं पॅकेज किती वाढणार?
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली, आणि कोच रवी शास्त्रीने खेळाडूंना वेतन वाढीच्या भावना अधिक तीव्रपणे बीसीसीआय समोर ठेवल्या.
Dec 15, 2017, 11:29 AM ISTहा देश पहिल्यांदाच भारतात खेळणार टेस्ट मॅच
२०१९-२० या वर्षामध्ये नवीनच टेस्टचा दर्जा प्राप्त झालेली टीम भारताचा दौरा करणार आहे.
Dec 11, 2017, 07:59 PM ISTदिल्ली प्रदूषण, मेडिकल संघटनेचा बीसीसीआयला सल्ला
भारतीय मेडिकल संघटनेनं बीसीसीआयला एका पत्राद्वारे मॅच खेळवण्यापूर्वी प्रदूषण पातळीही लक्षात घेण्याचा सल्ला दिला आहे.
Dec 7, 2017, 02:44 PM IST...तर विराट होणार सर्वाधिक पगार असणारा क्रिकेटपटू
भारताचा कॅप्टन विराट कोहली, क्रिकेटपटू धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Dec 4, 2017, 07:25 PM ISTबीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड
सीसीआयनं बीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड ठोठावलाय.
Dec 1, 2017, 11:09 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?
खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
Dec 1, 2017, 05:44 PM IST