भूकंप

'जन्नत'चा दिग्दर्शक कुणाल देशमुखशी अद्याप नेपाळमध्ये संपर्क नाही

नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या भूंकपामुळे हाहा:कार पसरलाय. बॉलिवूड दिग्दर्शक कुणाल देशमुखसुद्धा नेपाळमध्येच असल्याचं कळतंय. महेश भट्ट निर्मित आणि इमरान हाशमी स्टारर जन्नत या सिनेमाचं दिग्दर्शन कुणाल देशमुख यांनी केलं होतं.

Apr 26, 2015, 10:08 AM IST

नेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार

 

 

 

हैदराबाद :  नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले. 

Apr 25, 2015, 10:18 PM IST

#हिमालयालाहादरे: नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर कोसळलं

 नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद करण्यात आलीय. या भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान झालंय. कुतुबमिनार सारखं नेपाळमधील प्रसिद्ध 'धरहरा' टॉवर भूकंपामुळं कोसळलंय. यावेळी टॉवर बघण्यासाठी आलेले पर्यटक अडकल्याची भीती आहे.

Apr 25, 2015, 02:53 PM IST

महाराष्ट्राचे ५५६ पर्यटक नेपाळमध्ये, सर्व पर्यटक सुखरूप

नेपाळमध्ये आज सकाळी भूकंपाचे ७.९ रिश्टर स्केलचे तीव्रतेचा भूकंप झाला आहे. नेपाळमध्ये काही भारतीय पर्यटकही अडकल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्राचे ५५६ पर्यटकांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती आहे. 

Apr 25, 2015, 02:38 PM IST

भूकंपामुळे नेपाळमध्ये प्रचंड नुकसान, पंतप्रधानांनी बोलवली तात्काळ बैठक

उत्तर आणि ईशान्य भारतासह शेजारील देश नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ७.९ रिश्टर स्केल होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमधील पोखरा येथे जमिनीत १० किमी खाली असल्याची माहिती आहे.  

Apr 25, 2015, 02:15 PM IST

जाणून घ्या: भूकंप आल्यास काय करायचं?

नवी दिल्लीसह उत्तर भारत, विदर्भात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नेपाळमधील कांठमांडूपासून ८० किलोमीटर दूरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय. दरम्यान, पुन्हा भूकंप येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.  

Apr 25, 2015, 02:13 PM IST