'हाजिअली' आणि 'शनी शिंगणापूर'साठी सरकारची भूमिका सारखीच?
शनि शिंगणापूर मंदिर... आणि हाजीअली दर्गा... एक हिंदूंचं श्रद्धास्थान, तर दुसरं मुस्लीम धर्मियांसाठीचं पवित्रस्थळ... मात्र दोन्ही ठिकाणी महिलांना प्रवेश बंदी आहे.
Feb 9, 2016, 10:47 PM ISTरजनीकांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार मराठमोळी राधिका
'लय भारी' फेम राधिका आपटे हिचा बॉलिवूडमधला आलेख दिवसेंदिवस उंचावत चाललाय... आता लवकरच ती ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत दिसणार आहे.
Feb 5, 2016, 07:17 PM ISTदिघा वासियांना सवलतीच्या मुद्यावर कोर्टाची कडक भूमिका
दिघा वासियांना सवलतीच्या मुद्यावर कोर्टाची कडक भूमिका
Jan 14, 2016, 11:39 AM IST'बे वॉच' असेल प्रियांकाचा पहिला हॉलिवूड सिनेमा
'देसी गर्ल' प्रियांका चोपडा सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली दिसतेय. आता लवकरच ती एका हॉलिवूडच्या चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
Jan 14, 2016, 09:55 AM ISTमनोहर जोशींचा पक्षाच्या भूमिकेला छेद
मनोहर जोशींचा पक्षाच्या भूमिकेला छेद
Oct 21, 2015, 04:03 PM ISTखाँ साहेबांची भूमिका करिअरचा 'टर्निंग पॉईंट' - सचिन पिळगावकर
'कट्यार काळजात घुसली' या सिनेमातील खाँ साहेबांची भूमिका ही माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलीय.
Oct 3, 2015, 01:38 PM ISTदीपिका-रणबीरची भूमिका असलेल्या 'तमाशा'चा प्रोमो रिलीज
मुंबई : दीपिका पदुकोन आणि रणबीर कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला तमाशा चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला आहे.
Sep 22, 2015, 05:09 PM ISTनेताजींसंबंधीत फाईल्सवर काँग्रेसची सावध भूमिका
नेताजींसंबंधीत फाईल्सवर काँग्रेसची सावध भूमिका
Sep 19, 2015, 06:08 PM ISTअजरामर भूमिकांचा अफलातून मिलाफ आणि 'शोले'ची ४० वर्ष!
१५ ऑगस्ट १९७५... यंदा बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या 'शोले' या सिनेमाला तब्बल ४० वर्ष पूर्ण झालीत.
Aug 15, 2015, 06:27 PM ISTपाक कलावंतांच्या मुद्यावर मनसेची माघार; शिवसेना काय करणार?
पाकिस्तानी गायक अदनान सामीला केंद्र सरकारनं अमर्याद काळासाठी भारतात राहण्याची परवानगी दिलीय. या प्रकारानं व्यथित झालेल्या मनसेनं आता पाकिस्तानी कलावंतांना विरोध करण्याची भूमिकाच मागे घेण्याचं ठरवलंय तर दुसरीकडं शिवसेनेची मात्र यावरून चांगलीच कोंडी झालीय.
Aug 6, 2015, 11:52 AM ISTभंसाळींच्या 'बाजीराव-मस्तानी'मध्ये वैभव तत्त्ववादीची भूमिका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:22 PM ISTनेट न्यूट्रॅलिटीविषयी भूमिका मांडतांना राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:47 PM ISTसाक्षी महाराजांनी केलं सामना'च्या भूमिकेचं समर्थन
साक्षी महाराजांनी केलं सामना'च्या भूमिकेचं समर्थन
Apr 13, 2015, 06:02 PM IST'आमिर सलमानची बरोबरी कधीच करू शकणार नाही'
अभिनेता आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी तो दबंग सलमान खानची मात्र कधीच बरोबरी करू शकत नाही... असं आमचं नाही तर खुद्द आमिर खानचंच म्हणणं आहे.
Mar 19, 2015, 08:47 AM IST...तर केजरीवाल आणि मल्लिका एकत्र आले असते!
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या राजकीय जीवनावरून अनेकदा चर्चेत राहिलेत. पण, सध्या ते चर्चेत आहेत ते त्यांना मिळालेल्या बॉलिवू़ड एन्ट्रीच्या चान्समुळे...
Feb 20, 2015, 02:17 PM IST