कोविड सेंटरचे कंत्राट महापौरांच्या मुलाला; मनसेचा शिवसेनेवर गंभीर आरोप
महापौरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा
Aug 20, 2020, 12:17 PM IST'शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे', मनसेची शिवसेना नेत्यांवर टीका
शिवसेना-मनसे आमनेसामने
Aug 16, 2020, 11:54 AM ISTनवी मुंबईत MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या 'या' कार्यकर्त्यांना अटक
नवी मुंबईत वाशी सेक्टर १७ मधील MSEB कार्यालय तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 11, 2020, 03:47 PM ISTमनसेचा नवी मुंबईत राडा, MSEB कार्यालयाची तोडफोड
राज्यात महावितरण कंपनीकडून भरमसाठी विद्युत बिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. आज नवी मुंबईत राग अनावर झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीचे कार्यालय फोडले.
Aug 11, 2020, 02:06 PM IST'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'
मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे.
Aug 5, 2020, 07:09 AM ISTसंजय राव.. खुर्सी संभालो हवा तेज चलता है, मनसेचा टोला
'राऊत स्टाईल'मध्ये काय उत्तर मिळणार ? हे पाहणं महत्वाचं
Aug 4, 2020, 10:24 AM ISTराज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, 'वीजबिलात तात्काळ सूट द्या'
राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे.
Jul 28, 2020, 02:12 PM IST'मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन वाढवताही येणार नाही', मनसेचा निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे.
Jul 26, 2020, 04:21 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात १.९ कोटींपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे वाटप
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Jul 22, 2020, 08:07 AM IST'गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा'
यंदा कोरोनाच्या संकटामुळे क्वारंटाईनचे नियम लक्षात घेऊन अनेक चाकरमनी अगोदरच कोकणातील आपल्या गावी जायला निघाले आहेत.
Jul 20, 2020, 10:27 AM ISTलातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हजारो शेतकऱ्यांचं सोयाबीन बियाणं न उगवल्याच्या तक्रारी करुनही 'महाबीज'सारख्या कंपन्यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.
Jul 14, 2020, 06:56 PM IST५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा रूसा - मनसे
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्यां कोरोनाबाधित रूग्णांना देण्याची मागणी
Jul 9, 2020, 12:10 PM ISTशाळेच्या फीबाबत पालकांना दिलासा देण्यासाठी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
अमित ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Jul 7, 2020, 09:32 AM ISTमुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना दणका, पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जप्त
विनाकारण घराबाहेर पडाणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.
Jul 3, 2020, 08:29 AM ISTकोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत
नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
Jul 1, 2020, 02:18 PM IST