Maharashtra Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता!
Unseasonal Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिसकावला जाणार तर नाही ना? अशी चिंता लागून राहिली आहे.
Jan 6, 2024, 11:09 PM ISTशेतकऱ्यांनो सावधान? तुमच्या शेतातला पंप गेलाच म्हणून समजा.....
अवकाळी पावसाने शेतकऱ्याची आर्थिक स्थिती पार ढासळली आहे. त्यातच आता चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रासले आहेत. जळगाव जिल्ह्यात चोरटे चक्क शेतातच दरोडे घालत असून पोलिसांनी या कडे साफ दुर्लक्ष केलं आहे.
Jan 5, 2024, 09:35 PM ISTफूस लावून लॉजवर नेलं, गावातल्याच तरुणांकडून 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Sangali News: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन तरुणांनी आपल्याच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फूस लावत त्यांच्या बलात्कार केला. या प्रकरणी तीन आरोपी आणि लॉज चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Jan 4, 2024, 04:19 PM IST'माथ्यावरची ही चिरी...'; सावित्रीबाईंसाठी सोनालीनं काळीजच काढून ठेवलं
Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतून त्यांच्या विचारांना आठवून हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Jan 3, 2024, 12:38 PM IST
Pune News : पुणेकरांनो गर्दी करू नका! जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार
Petrol Pump strike : पुण्यात आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील अस स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन सांगितल आलंय.
Jan 2, 2024, 12:04 PM ISTMaharashtra Weather : नव्या वर्षात वातावरणात पुन्हा बदल, थंडीचा काढता पाय.. ढगाळ वातावरण
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा तापमानात बदल, ढगाळ वातावरण मात्र थंडी ओसरली..
Dec 31, 2023, 08:43 AM ISTCorona News : पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा
Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
Dec 29, 2023, 07:38 AM ISTमहाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...
Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Dec 25, 2023, 05:13 PM ISTCovid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश
Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत.
Dec 25, 2023, 01:11 PM ISTMumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी
Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Dec 23, 2023, 08:47 AM ISTWeather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण
Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे.
Dec 23, 2023, 08:13 AM ISTचिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
Covid 19 JN.1 : कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 640 रुग्णांची नोंद झाली आहे. यातले सर्वाधिक रुग्ण केरळात सापडले आहेत.
Dec 22, 2023, 07:39 PM ISTMaharashtra Covid Update: धक्कादायक! महाराष्ट्रात कोरोनाच्या 11 नव्या रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण मुंबईत
Maharashtra Covid Update: मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 27 फक्त मुंबईत सापडलेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीननुसार, मुंबईमध्ये 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे.
Dec 20, 2023, 07:38 AM ISTPune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
Pune water closer on Thursday : गुरुवारी म्हणजेच येत्या 21 डिसेंबर रोजी पुणे शहरातील पाणीपुरवठा (Pune Water cut) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिका देण्यात आली आहे.
Dec 18, 2023, 10:16 PM ISTमुख्यमंत्री शिंदे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, जखमींना घेऊन स्वत: रुग्णालयात पोहोचले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाने एका तरुणाचे जीव वाचले. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.
Dec 18, 2023, 07:51 AM IST