महाराष्ट्र

'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे. 

Sep 9, 2024, 03:19 PM IST

विधानसभेत राष्ट्रवादी इतक्या जागांवर ठाम, अजितदादांना सन्मानजनक जागा मिळणार की वेगळी वाट निवडणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीनं तयारी सुरु केलीय. जागावाटपासंदर्भात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटात प्राथमिक चर्चा सुरू झाल्यात. त्यातच अजित पवारांनी 60 जागांवर लढण्याची तयारी दर्शवलीय.

Sep 6, 2024, 09:39 PM IST

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.

 

Sep 5, 2024, 05:24 PM IST

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीच्या चाकांना ब्रेक, कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार...काय आहेत मागण्या?

Maharashtra ST Employees Strike : राज्यभरात गणेशाच्या आगमनाची आतुरता आहे. शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे..गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गावी जायात.  त्यासाठी सर्वसामान्यांना लालपरी म्हणजेच एसटीचा आधार आहे. मात्र ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत..

Sep 3, 2024, 10:36 PM IST

MSRTC ST Employees Strike: लालपरीला का लागला ब्रेक? एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?

ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला? काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया. 

Sep 3, 2024, 12:03 PM IST

वाहन खरेदीच्या तयारीत असणाऱ्यांना धक्का; 'या' नव्या निमामुळं वाढीव आर्थिक भुर्दंड

RTO Rules : नव्यानं वाहन खरेदी केल्यानंतर ते कधी एकदा आपल्या दारात येतं याची अनेकांनाच उत्सुकता असते. पण, आता मात्र हे वाहन तुमच्या दारी येण्याआधीच एका वाढीव खर्चामुळं खिशाला फटका बसणार आहे. 

Sep 3, 2024, 10:12 AM IST

महाराष्ट्रातील फक्त 'या' ठिकाणी साजरा होतो तान्हा पोळा, काय आहे त्यामागचे कारण?

Tanha Pola Festival : बैल पोळा साजरा झाला की त्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा महाराष्ट्रातील या ठिकाणी मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. 

Sep 2, 2024, 04:34 PM IST

VIDEO : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ! नद्यांना पूर; पाण्यात बस, जनावरं वाहून गेली तर हिंगोली 25 जण पुरात अडकली

Marathwada Rain : अहमदनगर, नाशिक पाठोपाठ आता विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातलाय. नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत पावसाने जोरदार बॅटींगमुळे नदी नाल्यांना पूर आलाय. 

Sep 2, 2024, 12:00 PM IST

काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसलाय. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तर दुसरीकडे झिशान सिद्धिकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत

 

Aug 30, 2024, 10:12 PM IST

Pension News : नोकरदार वर्गानं कृपया लक्ष द्यावं... पेन्शन योजनेसंदर्भातील नव्या अपडेटकडे दुर्लक्ष नको

Pension News : राज्य शासनाच्या वतीनं निवृत्तीवेतन अर्थात पेन्शनसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 

 

Aug 29, 2024, 09:29 AM IST

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

Aug 28, 2024, 11:11 AM IST

उत्तर नव्हे बदल हवा! मुलांना का नाही सांगत सातच्या आत घरात यायला? मुलीच का... कोर्टाचा खडा सवाल

Badlapur Case : मुलींच्या बाबतीत समाजाची भूमिका आणि मुलींकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन पाहता परिस्थिती बदलण्यासाठी आता आणखी वेळ दवडून चालणार नाही असाच आग्रही सूर मुंबई उच्च न्यायालयानं आळवला आहे. 

 

Aug 28, 2024, 09:04 AM IST

अक्षय शिंदेची 3 लग्न, बायकोचाही जबाब नोंदवणार; सरकारनं आरोपीविषयी कोर्टात काय सांगितलं?

Badlapur School Case: बदलापूर अत्याचार प्रकरणात मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावरणी पार पडली. यावेळी खंडपीठाने एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

Aug 28, 2024, 07:24 AM IST

पुन्हा चर्चा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची; पोलिसांच्या बदलीशी कसा आहे थेट संबंध?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका नेमक्या कधी पार पडणार? याविषयीचीच उत्सुकता असताना अखेर त्यासंदर्भातील मोठी माहिती समोर आली आहे. 

 

Aug 27, 2024, 10:01 AM IST

देशातील सर्वात कमी वेळाचा रेल्वेप्रवास माहितीये? अवघ्या 9 मिनिटांसाठी मोजावे लागतात 1255 रुपये

Indian Railway :  प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवत त्यांना प्रवासाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत सातत्यानं काही नवे बदल घडवून आणण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्नशील असते. 

 

Aug 22, 2024, 03:11 PM IST