पोलीस की खंडणीखोर? मुंबईत भरदिवसा व्यावसायिकाकडून 25 लाख लुटले; एका चुकीमुळे प्लॅन फसला
मुंबईत भर दिवसा बड्या हॉटेल व्यावसायिकाला 25 लाखांना लुटण्यात आले आहे. पण शेवटी एका चुकीमुळे सगळा प्लॅन फसला. या प्रकरणात पोलिसच निघाले खंडणीखोर निघाले आहेत.
May 16, 2024, 08:24 PM IST'लाज वाटायली हवी, मंदिरात...'; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
May 16, 2024, 02:40 PM ISTदक्षिण मुंबईत निवडणुकीचं वारं फिरणार? अरविंद सावंतांसमोर यामिनी जाधव यांचं कडवं आव्हान
कुलाबा येथील प्रचार फेरी काढत यामिनी जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचारफेरीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळाल्याचं पहायला मिळतंय.
May 16, 2024, 10:13 AM ISTमुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai News: सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
May 16, 2024, 08:05 AM ISTकोणालाही धारावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
Mumbai Dharavi Redevelopment News : घर मिळणार, दुकानही मिळणार... ; धारावीतील रहिवाशांसाठी मुख्यमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य
May 15, 2024, 09:16 AM IST
पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?
Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.
May 14, 2024, 02:44 PM ISTLoksabha Election 2024 : बुधवारी पंतप्रधान मोदी मुंबईत; 'हे' रस्ते राहणार बंद, आधीच करा वेळ आणि प्रवासाचं नियोजन
PM Narendra Modi Raod Show In Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होत आहेत.
May 14, 2024, 02:28 PM IST
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अडकले होते 100 जण, बचावकार्य अद्यापही सुरु
मुंबईत जोरदार वा-यानं दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
May 13, 2024, 06:41 PM ISTभरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ
Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे. भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे.
May 13, 2024, 04:11 PM IST'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
May 12, 2024, 07:46 AM ISTMumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
May 10, 2024, 09:41 AM IST
फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM ISTधोका! वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या पुडीतील भजी, वडे खाताय?
Mumbai News : Street Food म्हणजे अनेकांचच प्रेम. गरमागरम समोसे, भजी, वडापाव, फ्रँकी या आणि अशा अनेक पदार्थांची चव सर्वांच्या आवडीची. पण, वर्तमानपत्रात बांधून देण्यात येणारे हे पदार्थ खावेत की खाऊ नयेत....?
May 9, 2024, 11:01 AM IST
मानखुर्द शॉर्मा प्रकरणानंतर BMC कडून खाण्यापिण्याविषयी महत्त्वाच्या सूचना जारी
Mankhurd shwarma death case : मानखुर्द प्रकरणानंतर पालिकेची यंत्रणाही सतर्क झाली असून, त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.
May 9, 2024, 08:40 AM IST
Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
May 8, 2024, 10:40 AM IST