Mumbai News : BMC कडून मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर; 'या' भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
Mumbai News : मान्सूनच्या तोंडावर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून पालिकेकडून महत्त्वाची पावलंही उचलली जात आहेत.
May 8, 2024, 09:20 AM IST
मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप
Mumbai Marathi Vs Gujarati Controversy : ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी-गुजराती वाद सुरु झालाय.. मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
May 6, 2024, 09:23 PM ISTMumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहा
Mumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
Apr 30, 2024, 09:38 AM IST
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?
Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Apr 28, 2024, 09:58 AM ISTअमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्या
Amitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Apr 27, 2024, 11:21 AM ISTMumbai News : सही रे सही! मध्य मुंबईपासून दक्षिण मुंबईपर्यंत, नागरिकांच्या सेवेत येणार 'हा' नवा रस्ता
Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराचा चेहरामोहराच मागील काही वर्षांमध्ये बदलला असून, येत्या काळात आणखी काही बदल मुंबईकरांचं आणि या शहरात येणाऱ्यांचं आयुष्य समृद्ध करणार आहेत.
Apr 25, 2024, 11:10 AM IST
Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?
Mumbai Metro Line 3: लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
Apr 25, 2024, 10:20 AM ISTMumbai Homes : विचारही नकोच! मुंबईतील घरांचे दर गगनाला भिडले; आकडेवारी पाहून Saving करणाऱ्यांना फुटेल घाम
Mumbai News : येत्या काही दिवसांत शहराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या घरांचे दर आणखी महागणार. आता शहरच सोडायचं का? मध्यमवर्गीयांना पडला प्रश्न
Apr 24, 2024, 11:51 AM IST
Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?
Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
Apr 23, 2024, 08:22 AM IST
धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न
Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.
Apr 20, 2024, 12:07 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...
Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे. वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या...
Apr 20, 2024, 10:51 AM IST...तर अख्ख्या मुंबईत पाणीपुरवठाच होणार नाही; निवडणुकीच्या धामधुमीत पालिकेपुढे गंभीर प्रश्न
Mumbai News : निवडणुकीचं सोडा... पाण्याचं बोला; मुंबईतील पाणी प्रश्नाविषयीची ही बातमी वाचाल तर, तुम्हीही इतरांप्रमाणं असाच सूर आळवाल
Apr 19, 2024, 12:27 PM ISTMSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय
ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2024, 10:04 AM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
Ram Navmi 2024 : ...खबरदारी घ्या, कारवाई करा! रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश
Ram Navmi 2024 : रामनवमीच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्टपणे सांगत काही आदेश देत या आदेशांचं पालन करण्यात यावं अशा सूचनाही केल्या आहेत.
Apr 16, 2024, 10:55 AM IST