राजस्थान | सचिन पायलट यांची हकालपट्टी
राजस्थान | सचिन पायलट यांची हकालपट्टी
Jul 14, 2020, 04:10 PM ISTRajasthan Crisis: काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर सचिन पायलटांनी उचलले मोठे पाऊल
त्यामुळे आता भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jul 14, 2020, 03:29 PM ISTपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांंची पहिली प्रतिक्रिया
सचिन पायलट यांनी ट्विटवर माहिती ही बदलली.
Jul 14, 2020, 03:15 PM ISTमुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपालांच्या भेटीला, मंत्रिमंडळ बदलाची दिली माहिती
काँग्रेसने सचिन पायलट यांना पदावरुन काढलं
Jul 14, 2020, 02:18 PM ISTराजस्थान : सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी
सचिन पायलट यांना काँग्रेसने मोठा दणका दिला आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले आहे.
Jul 14, 2020, 02:10 PM ISTराजस्थान: बैठकीत न येणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार
सचिन पायलट आपल्या मागणीवर ठाम...
Jul 14, 2020, 01:05 PM ISTकाँग्रेसमध्ये तरुण नेतृत्त्वाला नेहमीच डावलले जाते- भाजप
राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्तेवरून पायउतार झाले पाहिजे
Jul 13, 2020, 08:51 PM ISTआता माघार नाही; सचिन पायलट यांचा राहुल व प्रियांका गांधीना भेटण्यास नकार
काँग्रेस आणि आपल्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नसल्याचेही पायलट यांनी स्पष्ट केले.
Jul 13, 2020, 07:49 PM ISTपक्षश्रेष्ठींकडून गेहलोत यांना सर्वाधिकार; सचिन पायलटांना काँग्रेसचे दरवाजे बंद?
सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेसने नाकारल्यास सचिन पायलट काय करणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Jul 13, 2020, 06:29 PM IST
काँग्रेसने राजस्थान वाचवले पाहिजे, अन्यथा देशभरात वेगळा संदेश जाईल- राऊत
ऑपरेशन कमळ हा सत्तेचा गैरवापर आहे.
Jul 13, 2020, 03:38 PM ISTमुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या बैठकीला 107 आमदारांची उपस्थिती
राजस्थानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
Jul 13, 2020, 12:04 PM ISTराजस्थानच्या काँग्रेस सरकारवर संकट कायम, काय आहे राजकीय गणित?
सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे राजकीय भूकंप
Jul 13, 2020, 10:52 AM ISTसचिन पायलट भाजपमध्ये जाण्याची शक्यता, घेऊ शकतात नड्डा यांची भेट
सचिन पायलट बंडखोरी करणार का याकडे आता लक्ष...
Jul 13, 2020, 08:38 AM ISTराजस्थानमध्ये राजकीय भूकंप! सचिन पायलट यांच्या बंडानंतर व्हिप जाहीर
सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस राजस्थानमध्ये सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नात
Jul 13, 2020, 08:01 AM ISTपायलट यांनी जाहीरपणे फडकावले बंडाचे निशाण, ३० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा
जयपूरमध्ये काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली
Jul 12, 2020, 11:59 PM IST