रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ 15 डिसेंबरला नवी सेवा देणार, पहिले 6 महिने सेवा मोफत

रिलायन्स जिओ आणखी एक ग्राहकांना सुखद धक्का देणार आहे. रिलायन्स आपली DTH सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी खास वेलकम ऑफर ठेवणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने DTH सेवा घेणाऱ्यांना मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

Nov 17, 2016, 08:30 PM IST

जिओचा बेसिक ४ जी फोन फक्त १ हजार रुपयात

 जिओने आणखी इतर मोबाईल कंपन्यांना दणका देण्याचे ठरविले असून आता स्वस्तातील ४ जी फोन आणण्याची तयारी केलीआहे. या फोनची किंमत १ ते दीड हजार रुपयांच्या आसपास असणार आहे. 

Nov 16, 2016, 09:57 PM IST

आता घरी बसून मिळवा रिलायन्स जिओ ४ जी सीम, कसे ते वाचा?

 रिलायन्स जिओ सिमच्या वेलकम ऑफर घेण्यासाठी लोकांमध्ये खूप क्रेज होते. ऑफर लॉन्च झाल्यावर रिलायन्स डिजिटल स्टोर, रिलायन्स मनिट स्टोअर बाहेर लांबचा लांब रांगा लागल्या होत्या. खूप प्रयत्नानंतर रिलायन्स जिओचे सिम मिळत होते. आता बाजारात धक्के खाण्याची गरज नाही. तुम्हांला घरात बसून जिओ सिम ऑर्डर करू शकतात. 

Nov 1, 2016, 09:42 PM IST

खरेदी करा स्मार्टफोन आणि एक वर्ष फ्री ४ जी इंटरनेट

 रिलायन्स जिओचा धमाक्यानंतर मुकेश अंबानीच्या कंपनीने रिलायन्स रिटेलने नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू आहे. कारण या फोन सोबत युजर्सला एक जबरदस्त ऑफर आहे. 

Nov 1, 2016, 05:06 PM IST

रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला बंद होत असली तरी तुम्ही असे वापरा वर्षभर फ्री इंटरनेट

रिलायन्स जिओची ऑफर 3 डिसेंबरला जरी बंद होणार असली तरी तुम्ही वर्षभर फ्री इंटरनेट वापरु शकता. तुम्हाला हे वाचून धक्का बसला असेल ना. मात्र, कसे ते आम्ही सांगतो.

Oct 21, 2016, 10:52 PM IST

तुम्ही जिओचे ब्लू सिम वापरत असाल तर हे जरूर वाचा...

 रिलायन्स जिओने लॉन्चिंगमुळे टेलिकॉम सेक्टरला हादरून टाकले. रिलायन्सची ही खास ऑफर मिळविण्यासाठी अनेकांनी दुकानाबाहेर रांग लावली. अनेकांना दिड महिना झाला तरी सिम कार्ड मिळत नाही आहे. 

Oct 20, 2016, 08:01 PM IST

रिलायन्सची जिओला मोठा दणका, फ्री योजना 3 डिसेंबरपर्यंत

रिलायन्स जिओने मोफत व्हॉइस कॉलिंगचा प्लॅन केला होता. मात्र, ट्रायने यावर आक्षेप घेतल्याने रिलायन्सची फ्री ऑफर बोंबली आहे. 4 नोव्हेंबरला ही ऑफर बंद होणार आहे.

Oct 20, 2016, 07:54 PM IST

जिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे. 

Sep 26, 2016, 10:41 PM IST

बीएसएनएलची ऑफर जीओपेक्षा स्वस्तात डाटा, लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल

 रिलायन्स जिओच्या फ्री व्हॉइस कॉल आणि सर्वात स्वस्त डाटा या ऑफर विरोधात बीएसएनएलने दंड थोपटले आहेत.  बीएसएसएल आता आपल्या २ जी आणि ३ जी ग्राहकांना जीओपेक्षा स्वस्त डाटा आणि लाइफ टाइम फ्री व्हॉइस कॉल ही सेवा देणार आहे. 

Sep 22, 2016, 07:52 PM IST

रिलायन्स जिओने लाँच केला JioFi 4G Hotspot

रिलायन्स जिओचे सिमकार्ड मिळवणे जरी कठीण असले तरी रिलायन्सचा JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट आता दुकांनामध्ये यूझर्सना मिळू शकतो. 

Sep 18, 2016, 04:18 PM IST

रिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा

 
नवी दिल्ली :  रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे.  यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी  सेवा  वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे. 

Sep 12, 2016, 09:32 PM IST

रिलायन्स जिओ ४जीच्या १० टर्म अँड कंडीशन तुम्हांला माहिती पाहिजे

 रिलायन्स जिओ ५ सप्टेंबरला लॉन्च झाले आहे.  सर्वांना माहिती असेल की रिलायन्सचे सिम घेतल्यानंतर तीन महिने ४ जी नेट आणि ४५०० मिनिटांचे व्हॉइस कॉल फ्री असणार आहेत. 

Sep 7, 2016, 09:41 PM IST

जिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह

 रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. 

Sep 7, 2016, 08:24 PM IST

आधीचाच नंबर ठेवून घ्या रिलायन्स जीओची सेवा

नुकत्याच लॉन्च झालेल्या रिलायन्स जीओची सेवा सुरु करण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.

Sep 5, 2016, 05:14 PM IST

रिलायन्स जिओवर लालू यादव यांची टीका

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी 'रिलायंस जियो'च्या माध्यमातून स्वस्त दरात डाटा उपलब्ध करुन दिला आहे. यावर लालू यादव यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. लालू यादव यांनी म्हटलं की,  गरीब व्यक्ती डाटा खाणार की आटा ? सोबतच त्यांनी कॉल ड्रॉपच्या समस्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

Sep 4, 2016, 12:30 PM IST