रोहित शर्मा

IPL मधील एका रनची किंमत ऐकूण तुम्हाला बसेल धक्का

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी आजपासून सुरुवात होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएलची जादू प्रत्येक खेळाडू आणि क्रीडाप्रेमींवर आहे. मोठ्यातला मोठा क्रिकेटर या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा सारखे खेळाडू याच लीगमध्ये खेळून अरबपती बनले आहेत. गेल्या दहा वर्षांत अनेक खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी कमवले आहेत.

Apr 7, 2018, 04:26 PM IST

चौथ्यांदा आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई मैदानात उतरणार, यादिवशी होणार मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

Apr 4, 2018, 06:56 PM IST

व्हिडिओ : जेव्हा रोहित शर्मा 'एलियन' सोबत थिरकतो...

7 एप्रिलपासून आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये पहिला सामना चैन्नई सुपरकिंग विरुद्ध मुंबई इंडियंस असा वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. सारेच संघ यंदाच्या पर्वासाठी कसून तयारी करताना दिसत आहेत. दरम्यान रोहित शर्माने कूल अंदाजातील एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

Apr 2, 2018, 09:08 AM IST

कार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.

Mar 29, 2018, 08:59 AM IST

'IPL स्वागत सोहळ्यात नसणार कोहली, रोहित आणि धोनीच झळकणार'

 मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या कॅप्टन व्यतिरिक्त अन्य सहा कॅप्टन्सना आयपीएलच्या उद्घाटन समारंभात भाग घेता येणार नाही.

Mar 22, 2018, 01:21 PM IST

शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेशने शंकरला दिला हा सल्ला

दिनेश कार्तिकच्या झुंजार खेळीमुळे भारताने रविवारी बांगलादेशला निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये चार विकेटनी हरवले.

Mar 20, 2018, 04:33 PM IST

विनिंग सिक्स मारल्यानंतरही दिनेश शांत का होता?

निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताने बांगलादेशवर ४ विकेट राखून विजय मिळवत जेतेपद उंचावले. 

Mar 20, 2018, 03:59 PM IST

मी फक्त प्रत्येक बॉल हिट करण्याचा विचार करत होतो - कार्तिक

भारत वि बांगलादेश...निदहास ट्रॉफीची फायनल...सामना अटीतटीच...कधी विजयाचे पारडे बांगलादेशच्या बाजूने झुकलेले तर कधी भारताच्या बाजूने

Mar 20, 2018, 03:46 PM IST

शेवटचा बॉल खेळताना दिनेशच्या मनात सुरु होता हा विचार

१८ मार्च.... ही तारीख दिनेश कार्तिकच्या नावानेच सगळ्यांच्या लक्षात राहील. दिनेश कार्तिकने आपल्या जबरदस्त कामगिरीने सामन्याची बाजी पलटवली. त्याने २९ धावांची तुफानी खेळी केली आणि भारतासाठी विजयश्री खेचून आणली.

Mar 20, 2018, 03:30 PM IST

दमदार खेळी केल्यानंतरही कार्तिकला संघात स्थान नाही?

निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जातेय. त्याने शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि विजय खेचून आणला. 

Mar 20, 2018, 02:53 PM IST

पराभवानंतर दु:ख व्यक्त करुन फायदा नाही - शाकीब अल हसन

निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता दु:ख व्यक्त करुन फायदा नाही. झालेल्या चुका भविष्यात सुधारल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने दिलीये.

Mar 20, 2018, 01:09 PM IST

video : श्रीलंकेच्या चाहत्याचा नागिण डान्स व्हायरल

निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव करत जेतेपद मिळवले. या स्पर्धेत सामन्यांपेक्षा चर्चा रंगली ती नागिण डान्सची. 

Mar 20, 2018, 12:44 PM IST

'या खेळाडूमुळे मॅच संपवण्याची प्रेरणा मिळाली'

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 19, 2018, 09:32 PM IST

Video : दिसले अद्भूत चित्र, बांग्लादेशला नमवल्यानंतर रोहितच्या हातात श्रीलंकेचा झेंडा...

भारत आणि बांग्लादेश यांच्या काल झालेल्या निडास ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात एक वेगळचं चित्र दिसले. दिनेश कार्तिक या सामन्याचा हिरो ठरला पण आणखी एक चित्र दिसलं की ते अद्भूत होते. यात स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा समावेश आहे. 

Mar 19, 2018, 07:03 PM IST

रोहितच्या या निर्णयामुळे दिनेश कार्तिकला आला होता राग

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला.

Mar 19, 2018, 04:26 PM IST