VIDEO : धवन-रोहितने तोडला १० वर्ष जूना सेहवाग-गंभीरचा रेकॉर्ड
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सने मात दिली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकीय खेळीने २० ओव्हर्समध्ये २०२ रन्स केले होते.
Nov 2, 2017, 12:33 PM ISTरोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग
न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.
Nov 2, 2017, 08:30 AM ISTVIDEO: मैदानात पहायला मिळालं विराट-रोहितमधील मित्रप्रेम
विराट आणि रोहित यांच्यात 'ब्रोमान्स' पहायला मिळाला
Oct 30, 2017, 08:21 AM ISTविराट-रोहितचा पार्टनरशिपचा रेकॉर्ड
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं खणखणीत शतक झळकावलं.
Oct 29, 2017, 08:00 PM ISTविराट-रोहितच्या सेंच्युरीमुळे भारताचा धावांचा डोंगर
विराट कोहली आणि रोहित शर्मानं झळकावलेल्या सेंच्युरीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Oct 29, 2017, 05:08 PM ISTLIVE : रोहितपाठोपाठ विराटचीही सेंच्युरी
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनंही सेंच्युरी झळकावली आहे.
Oct 29, 2017, 04:44 PM ISTLIVE : रोहित शर्माच्या सेंच्युरीनंतर भारत मजबूत स्थितीत
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Oct 29, 2017, 04:01 PM ISTरोहित आणि हार्दिक यांच्यात 'या' रेकॉर्डसाठी सुरु झाली शर्यत
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. टीम इंडियाचे बॅट्समन आणि बॉलर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत.
Oct 27, 2017, 09:19 PM ISTIND vs NZ : ऑस्ट्रेलियाविरूद्धची लय कायम ठेवावी लागेल - रोहित
भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले की त्यांची टीम २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध सुरू होणाऱ्या सिरीजसाठी तयार आहे.
Oct 20, 2017, 10:55 PM ISTटी-२० सामन्यादरम्यान असे काही घडले की चहलला हसू आवरले नाही
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी -२० सामना रांचीमध्ये रविवारी खेळवण्यात आला. हा सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार नऊ विकेट्स राखून जिंकला.
Oct 8, 2017, 06:21 PM ISTडकवर्थ लुईसनुसार भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलाय.सामन्यात पावसाचा व्यत्यय राहिल्याने भारताला विजयासाठी ६ षटकांत ४८धावांचे आव्हान देण्यात आले होते.
Oct 7, 2017, 10:41 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०, सामन्यात पावसाचा व्यत्यय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने टॉस जिंकताना प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
Oct 7, 2017, 07:01 PM ISTकर्णधार स्टीव्हन स्मिथ टी-२० सीरिजमधून बाहेर, वॉर्नर करणार नेतृत्व
भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसलाय. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ भारताविरुद्धच्या सीरीजमधून बाहेर झालाय.
Oct 7, 2017, 04:42 PM ISTVIDEO : धोनीची कुत्र्यासोबत मस्ती!
ऑस्ट्रेलियाचा वनडे सीरिजमध्ये ४-१नं पराभव आणि त्याआधी श्रीलंकेचा ९-०नं पराभव केलेली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाली आहे.
Oct 5, 2017, 09:02 PM ISTअन् उत्साहाच्या भरात रोहित शर्मा गणतीच विसरला...
तुफान फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटर म्हणजे रोहित शर्मा.
Oct 3, 2017, 07:21 PM IST