सुरेश रैनाच्या लग्नाला वऱ्हाडी कोण कोण?
Apr 4, 2015, 08:35 AM ISTप्रियंकासोबत सुरेश रैनाचं धडाक्यात लग्न, दिग्गजांची उपस्थिती
भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू सुरेश रैना शुक्रवारी आपली बालपणीची मैत्रिण प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध झाला. दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित या लग्नसोहळ्याला स्पोर्ट्स आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
Apr 4, 2015, 08:26 AM ISTआज, सुरेश रैना प्रियांकाच्या प्रेमाच्या बेडीत अडकणार
सुरेश रैनाला प्रियंका चौधरीनं क्लीन बोल्ड केलं. प्रियंका रैनाची लहानपणीची मैत्रीण आहे... आणि तिच्याबरोबर तो लग्नाच्या बेडित अडकणार आहे. आज दिल्लीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा आणि प्रियंकाचा विवाह होणार आहे.
Apr 3, 2015, 12:43 PM ISTक्रिकेटर सुरेश रैना अडणार लग्नाच्या बेडीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 08:24 PM ISTसांगली - शिशू मंदिर शाळेत बाहुला-बाहुलीचं लग्न, लहानग्यांची धावपळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:59 PM ISTलग्नानंतर आईबाबा नकोसे?
फादर्स डे, मदर्स डे गाजावाजा करून साजरा करणारी आजची पिढी मात्र लग्नानंतर आई-बाबांसोबत राहण्यास फारशी उत्सुक नसल्याचं एका सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
Mar 30, 2015, 10:20 PM ISTलग्न मोडलेल्या पीडित मुलीची व्यथा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:54 PM ISTमुहूर्त ठरला: पुढील महिन्यात सुरेश रैनाचं लग्न!
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना वर्ल्डकपनंतर लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश रैनाच्या आईनं त्याचं लग्न ठरवलंय. त्याचं लग्न आईच्या मैत्रिणीच्या मुलीसोबत होणार असल्याचं कळतंय.
Mar 15, 2015, 11:12 AM ISTबॉलिवूडमधील या अभिनेत्रीबरोबर क्रिकेटर हरभजन करतोय लग्न!
टीम इंडियाचा चर्चित ऑफ स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकतोय. तोही याच महिण्यात. भज्जी आपली गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड तारका गीता बसरा हिच्यासोबत विवाह करण्याचे वृत्त आहे.
Mar 4, 2015, 04:02 PM ISTअडवाणींचा लग्नाचा वाढदिवस सोनियांसाठीही खास!
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र धाडलं. हे पत्र लिहिताना, अनेकदा कणखरपणे परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या सोनियाही भावूक झालेल्या दिसल्या.
Feb 26, 2015, 04:46 PM IST... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण
नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय.
Feb 19, 2015, 02:56 PM ISTलग्नाच्या मंडपात पडद्यावर सामना पाहिला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2015, 09:33 PM ISTबुलडाणा - एका लग्नाची अनोखी गोष्ट, जपली सामाजिक बांधिलकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:50 PM ISTसावधान! यंदा आवरा, नाही तर लग्नाला २ वर्ष उशीर होईल
सर्व इच्छुक अविवाहित तरुण, तरुणींनो आणि त्यांच्या माता पित्यांनो, लग्न सराई संपत आहे...!! पुढे दीड वर्ष लग्न तिथीच नाही.!!
Feb 8, 2015, 10:53 AM IST