आम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह
आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे.
Mar 16, 2015, 05:16 PM ISTक्वार्टर फायनलमध्ये भारतासमोर तीन धोके
ग्रुप A मध्ये बांगलादेशने इंग्लंडला पराभूत केले आणि वर्ल्ड कप क्वार्टर फाइनलमध्ये भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार हे निश्चित झाले. शेवटच्या मॅचमध्ये बांगलादेशला न्यूझीलंडने पराभूत केले असले तरी ज्याप्रकारे बांगलादेश खेळत आहे त्यानुसार भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे. बांगलादेशकडुन भारताला कडवे आव्हान मिळू शकते.
Mar 16, 2015, 03:09 PM ISTमहेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय.
Mar 14, 2015, 05:47 PM ISTमहेंद्रसिंह धोनी वर्ल्ड कपनंतर घेणार निवृत्ती?
बातमी आहे क्रिकेट विश्वातून..... बातमी भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दलची आहे. वर्ल्ड कपनंतर धोनी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचे मोहम्मद शमीने प्रेस कॉन्फ्रेंन्समध्ये संकेत दिले आहे.
Mar 13, 2015, 07:49 PM ISTप्लेइंग इलेवनमध्ये बदलाच्या मूडमध्ये नाही धोनी
टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये यापूर्वीच जागा बनवली असली तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात आपल्या प्लेइंग इलेवनमध्ये कोणत्याही बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आहे. कोणी जखमी झाले तरच टीममध्ये बदल करण्याच्या मानसिकतेत धोनी आहे.
Mar 12, 2015, 09:42 PM ISTवर्ल्ड कपच्या टॉप टेनमध्ये डिविलिअर्स सामील
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने गुरूवारी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले आहे.
Mar 12, 2015, 04:47 PM ISTराष्ट्रगीत सुरू आणि विराट पाहतो कोणाकडे ?
विराट कोहली म्हणजे सध्याच्या भारतीय टीममधील स्टार प्लेअर. त्याची मैदानातील खेळाची स्टाईल आणि मैदानाबाहेरील स्टाईल या दोन्हींची चर्चा नेहमीच होत असते. विराट कोहलीचा असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mar 12, 2015, 01:56 PM ISTकोण खेळणार कोणाशी क्वार्टर फायनल
वर्ल्ड कप २०१५मध्ये आतापर्यंत ३४ सामने झाले असून त्या सामन्यातील गुणांच्या आधारावर कोण कोणाशी क्वार्टर फायनलमध्ये भिडणार याचा अंदाज लावला जाऊ शकतो. तसेच उर्वरित आठ सामन्यांनंतर हे चित्र स्पष्ट होईल, पण आताच्या परिस्थिती कोण भिडणार याचा हा अंदाज
Mar 10, 2015, 08:22 PM ISTवर्ल्डकप आम्हीच जिंकणार : रवी शास्त्री
टीम इंडियाची विजयी घौडदौड सुरु आहेत. सलग पाचवा विजय मिळविल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीमचे व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी वर्ल्डकप आम्हीच जिंकणार, असा दावा केलाय.
Mar 10, 2015, 06:14 PM ISTधोनीने केला नवा रेकॉर्ड
भारतीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आजच्या सामन्यात कर्णधारपद भूषवून वन डेमध्ये भारताकडून सर्वाधिक सामन्यात कर्णधारपद भूषविण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे.
Mar 10, 2015, 01:54 PM ISTआयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड
वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे.
Mar 9, 2015, 01:50 PM ISTऑस्ट्रलियाने तोडले वर्ल्ड कपमध्ये दोन भारतीय रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाने आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला क्रिकेटचा धडा शिकवून वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक अंतराने विजयाचे दोन भारतीय रेकॉर्ड तोडले आहे.
Mar 4, 2015, 09:14 PM ISTट्राय सिरीजमध्ये पराभूत, पण आता का जिंकतेय टीम इंडिया- किर्ती आझादचा खुलासा
वर्ल्ड कपमध्ये तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्या या तिरंगी मालिकेतील खेळपट्ट्याच्या तुलनेत अधिक सपाट असल्यामुळे भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नसल्याचा खुलासा भारताचे माजी ऑलराउंडर किर्ती आझाद यांनी केला आहे. भारताने तिरंगी मालिकेत एकही सामना जिंकलेला नव्हता. पण वर्ल्ड कपच्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.
Mar 3, 2015, 08:03 PM ISTपाकशी बरोबरीचा भारताला पुन्हा 'मौका मौका'
वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने झिम्बाव्वेचा रडतकढत पराभव केला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतापुढे जाण्याची संधी मिळाली. पाकिस्तानने आतापर्यंत ४४१ सामने जिंकले आहेत. तर भारताने यूएईचा सामना जिंकून पाकशी बरोबरी केली होती.
Mar 2, 2015, 02:03 PM ISTवर्ल्ड कप : 'डमी कॅच' पासून 'फिल्डिंग मॅच'पर्यंत टीम इंडियाचा आगळा सराव
टीम इंडियाने सरावाचा कंटाळवाण्या प्रकारांना पूर्णविराम देत ७५ मिनिटांचा एक आगळा वेगळा सराव केले. टीम इंडियातील सदस्यांनी या नव्या सरावाचा आनंदही घेतला. असे नाही की सरावाच्या पद्धतीत बदल करण्यात आला पण त्यात काही बदल करून त्याला अधिक इंटरेस्टिंग बनविण्यात आले.
Feb 25, 2015, 05:58 PM IST