विजयांची संधी

भारत विजयापासून 6 पाऊलं मागे, विजयांची संधी

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरी टेस्ट रंगतदार ठरत आहे. टीम इंडिया सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. भारत विजयापासून 6 विकेट दूर आहे. पांचव्या आणि शेवटच्या दिवशी लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या असून 111 रन केले आहेत. अशा प्रकारे ऑस्ट्रेलिया अजूनही 41 रन मागे आहे. 

Mar 20, 2017, 01:26 PM IST