मालिका विजयाचे श्रेय अश्विनला : विराट
भारताचा कसोची कर्णधार विराट कोहलीने सलग दोन मालिका जिंकण्याचे पूर्ण श्रेय फिरकीपटू आर. अश्विनला दिलेय. अश्विनने शुक्रवारी आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतीली दुसऱ्या डावात सात आणि एकूण मिळून १२ विकेट घेतल्या. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे तिसऱ्या कसोटीसह भारताने ही मालिका २-० अशी जिंकली.
Nov 28, 2015, 08:55 AM IST'बेसिक्सवर लक्ष, कमी प्रयोग म्हणून अश्विन यशस्वी'
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलंय, ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याचं मागील एक वर्षात प्रदर्शन सुधारलं आहे.
Nov 24, 2015, 05:19 PM ISTमुंबई एयरपोर्टवर मीडियाला पाहिल्यावर विराटने लपवलं तोंड
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली सध्या त्याची गर्लफ्रेंड अनुष्कासह सुट्टी एंजॉय करतोय. विराट आणि अनुष्का गोव्याच्या सफरीवर आहेत. त्यांच्यासोबत सहकारी सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नीही आहे.
Nov 23, 2015, 06:55 PM ISTनागपूरमध्ये भारताचा सूर कायम राहणार - विराट
भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरु असलेल्या 'फ्रीडम सीरीज'ची बंगळुरूमध्ये पार पडलेली दुसरी टेस्ट पावसानं धुवून काढली. पण, भारताला गवसलेला सूर मात्र पुढच्या मॅचमध्ये कायम राहील असा विश्वास कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलाय.
Nov 19, 2015, 05:34 PM ISTभारत-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी अनिर्णीत
बंगळूरू - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग चार दिवस पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. पाचपैकी चार दिवस पावसामुळे एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही.
Nov 18, 2015, 12:27 PM ISTविकेट खराब नव्हती पण ही बॉलर्सची मॅच होती - कोहली
भारतानं जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली टेस्ट मॅच तीन दिवसांच्या आत जिंकली. तरी कॅप्टन कोहलीनं म्हटलं की, विकेटमध्ये काही कमतरता नव्हती. पण त्यानं कबुल केलं ही मॅच बॉलर्सची होती.
Nov 8, 2015, 05:01 PM ISTVIDEO: रबादाने B'day बॉय विराट कोहलीला असे केले आऊट
टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या रबादाने आपल्या नावावर कसोटी क्रिकेटमधील पहिली विकेट नावावर केली. आज विराटचा वाढदिवस आहे. मात्र, चांगली खेळी करण्याची संधी रबादाने हिरावून घेतली.
Nov 5, 2015, 04:28 PM ISTविराट कोहली @२७, पाहा कोणी केलयं wish
मोहालीत चार कसोटी क्रिकेट सामना मालिका सुरु होण्याच्या आधी भारतीय टीमचा कर्णधार विराटवर कोहली वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षा पडला. टीम इंडियातील सर्व सदस्यांनी विराटला २७ व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
Nov 5, 2015, 01:09 PM ISTभज्जीच्या रिसेप्शन पार्टीत पाहा कसे नाचले कोहली, धवन, युवी!
टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं नुकताच अभिनेत्री गीता बसरासोबत विवाह केलाय. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये १ नोव्हेंबरला भज्जीनं लग्नाचं रिसेप्शन दिलं. या पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह क्रिकेट आणि बॉ़लिवूडचे अनेक दिग्गज उपस्थित होते.
Nov 5, 2015, 09:40 AM ISTLIVE स्कोअरकार्ड: भारत वि. दक्षिण आफ्रिका, मोहाली (पहिली टेस्ट)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट मॅच मोहाली इथं होतेय. कॅप्टन झाल्यानंतर विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया मायदेशी खेळतेय.
Nov 5, 2015, 08:51 AM ISTआजपासून भारत-दक्षिण आफ्रिका पहिली टेस्ट, अश्विनचं कमबॅक
आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.
Nov 5, 2015, 08:35 AM IST23 जानेवारीला लग्न करताहेत विराट-अनुष्का, लग्नपत्रिका झाली लीक!
टीम इंडियात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. हरभजन सिंगने 29 ऑक्टोबरला लग्न केल्यानंतर रोहित शर्मा आणि त्याची मैत्रिण रितिका येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आता त्याच्यानंतर क्रमांक येतो टेस्ट कर्णधार विराट कोहली याचा. बॉ़लिवूड अभिनेत्री अनुष्का आणि विराट कोहली 23 जानेवारी रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.
Nov 3, 2015, 03:07 PM ISTअनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या 'त्या' केवळ अफवा?
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरच्या चर्चां काही दिवसांपूर्वी अचानक 'विवाहा'च्या मार्गावर वळल्या... पण, आता मात्र अनुष्कानंच या बातम्यांना लगाम घातलाय.
Oct 28, 2015, 04:23 PM ISTकतरिना-रणबीरनंतर आता विराट-अनुष्का राहणार एकत्र?
टीम इंडियाचा दमदार बॅट्समन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा... या लव्हबर्ड्सची प्रेमकहानी तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही प्रेमात आकंठ बुडालेत... वेळोवेळी ते त्यांनी कबुलही केलंय.
Oct 26, 2015, 10:15 AM IST... म्हणजे कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही टीमकडून जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे. होमपीचवर सामना होत असल्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू मानली जातेय.
Oct 25, 2015, 09:13 AM IST