वीज

वीज कोसळण्यापूर्वी ४५ मिनिटे आगोदर अॅप युजर्सला मिळणार अलर्ट

हे अॅप गुगल प्ले स्टोअरव आणि अॅपल स्टोअरवर मोफत उपलब्ध असून, तुम्ही ते केव्हाही डाऊनलोड करू शकता. 

Apr 14, 2018, 04:26 PM IST

विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू

 यात माय लेकरासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण सुदैवाने बचावले.

Mar 31, 2018, 11:37 PM IST

सर्वसामान्यांना 'झटका' लागणार, वीजेचे दर वाढण्याची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये सर्वसामान्यांना झटका लागण्याची शक्यता आहे.

Mar 21, 2018, 09:26 PM IST

वीजेशिवाय शेती आली ओलीताखाली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 07:29 PM IST

मुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता

बेस्ट वीजचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Mar 6, 2018, 05:57 PM IST

मुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 6, 2018, 05:48 PM IST

....म्हणून अजिंठा - वेरुळची शिल्पं अंधारात!

औरंगाबाद महावितरणकडून जगप्रसिद्ध अजिंठा - वेरुळ लेण्यांची वीज कापण्यात आलीय.

Feb 17, 2018, 04:40 PM IST

शेतीसाठी दिवसभर वीज मिळणार नाही - मुख्यमंत्री

शेतीसाठी दिवसभर वीज देऊ शकत नाही. फक्त रात्रीचीच वीज देता येऊ शकते अशी जाहीर कबुली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Feb 15, 2018, 09:19 PM IST

औरंगाबाद पाणीपुरवठा विभागाची वीज तोडली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 05:25 PM IST

कोल्हापूर | नव्या महापौरांनी अंधारातच स्वीकारला पदभार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:25 PM IST

भारतात आता प्लास्टिकपासूनही बनणार वीज

देशात सध्या सुरू असलेला प्रयोग जर व्याप्त स्वरूपात यशस्वी झाला. तर, देशातील विजेच्या तुटवड्याची समस्या सुटण्यास मोलाची मदत होणार आहे 

Dec 26, 2017, 12:48 PM IST

मुंबई | देवनार कचऱ्यातून मुंबईला मिळणार २० मेगावॉट वीज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 05:39 PM IST

महाराष्ट्रातल्या या गावात पहिल्यांदाच पोहचली वीज!

बातमी तिमिरातून तेजाकडे नेणारी... स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं झाली, तरी अगदी परवा परवापर्यंत राज्यातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत वीज पोहोचली नव्हती... पण आता इतक्या वर्षांनी तिथे प्रकाशाचे किरण पोहोचले आणि सुरू झाला आनंदोत्सव...

Dec 6, 2017, 11:17 PM IST