आम्ही एकत्र आहोत, एकत्रच राहणार, शरद पवार-उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
Nov 23, 2019, 01:14 PM ISTनिवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार
राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Nov 23, 2019, 01:07 PM ISTअजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Nov 23, 2019, 12:42 PM ISTमहाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली
राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
Nov 23, 2019, 11:56 AM IST'पवारजी तुस्सी ग्रेट हो'; काँग्रेस नेत्याचं ट्विट
महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठा राजकीय भूकंप...
Nov 23, 2019, 10:51 AM ISTपवार - उद्धव ठाकरेंची एकत्र पत्रकार परिषद
दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद
Nov 23, 2019, 10:27 AM ISTअजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट
शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले.
Nov 23, 2019, 09:39 AM ISTमोदी-पवारांची भेट नेमकी कशासाठी?
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Nov 23, 2019, 09:27 AM ISTशरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन
शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.
Nov 23, 2019, 09:11 AM ISTमहाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा 'राजकीय भूकंप'
राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असताना देवेंद्र फडणवीस - अजित पवार सरकारचा शपथविधी पार पडलाय
Nov 23, 2019, 08:52 AM IST
अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा होता?
राष्ट्रवादीला खिंडार.....
Nov 23, 2019, 08:52 AM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM ISTमहाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला
Nov 22, 2019, 08:58 PM IST'सरकार स्थापनेसाठीची चर्चा सकारात्मक, उद्या पुन्हा बैठक'
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा सुरू- उद्धव ठाकरे
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
Nov 22, 2019, 07:47 PM IST