नवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM ISTउद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा?
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 07:34 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.
Nov 21, 2019, 04:18 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार, असा असणार अजेंडा?
महाराष्ट्र ( Maharastra) राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता झाली आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत तिन्ही राजकीय पक्षांकडून देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर राज्यात सत्तेची नवे समीकरणे उदयाला आले आहे. भाजप-शिवसेना (BJP - Shiv Sena ) युती तुटल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र आले आहेत.
Nov 21, 2019, 01:51 PM ISTमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीत पवारांची घरी आघाडीची बैठक
महाराष्ट्र राज्यातल्या सत्तास्थापनेचा ( Maharashtra Government) तिढा सोडवण्यासाठी दिल्लीतल्या बैठकांचं सत्र आज अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस ( Congress) आणि राष्ट्रवादीच्या ( NCP ) दिल्लीत स्वतंत्र बैठका सुरू आहेत. एकीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तर पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे.
Nov 21, 2019, 12:19 PM ISTमहाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
राज्यामध्ये महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करण्याची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
Nov 20, 2019, 11:34 PM ISTनवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
नवी दिल्ली | महाशिवआघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात, शुक्रवारी फॉर्म्युला कळणार
Nov 20, 2019, 11:25 PM ISTनवी दिल्ली । शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या - पवार
शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या - शरद पवार
Nov 20, 2019, 08:30 PM ISTशरद पवारांच्या घरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरू आहे.
Nov 20, 2019, 07:07 PM ISTमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत आघाडीस सोनिया गांधी यांची संमती
अखेर महाराष्ट्रातील सत्तापेच (Maharashtra Assembly Elections 2019) सुटण्याचे संकेत काँग्रेसकडून मिळाले आहेत. शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे.
Nov 20, 2019, 05:43 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीआधी दोन्ही पक्षांची स्वतंत्र खलबतं
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष आता दिल्लीमध्ये पोहोचला आहे.
Nov 20, 2019, 04:48 PM ISTमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींचं दोन शब्दात उत्तर
राज्यातल्या सत्तासंघर्षावर सोनिया गांधींनी मौन सोडलं
Nov 20, 2019, 04:04 PM ISTमोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा?
राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Nov 20, 2019, 03:40 PM IST