पवारांच्या 'त्या' विधानामुळे काँग्रेसची गोची!
शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेत्यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. हा व्यापक विषय असून त्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय.
Feb 22, 2018, 09:44 PM ISTआरक्षणावर भूमिका : पवारांच्या ओठात एक आणि पोटात एक?
एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवं, अशी भूमिका मांडून शरद पवारांनी खळबळ उडवून दिलीय. आता त्याचे अनुकूल आणि प्रतिकूल पडसाद उमटू लागले आहेत.
Feb 22, 2018, 07:38 PM ISTपुणे | स्वतंत्र विदर्भावरून शरद पवारांवर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 06:15 PM IST'स्वतंत्र विदर्भा'बद्दल पवारांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया
बुधवारी, पुण्यात झालेल्या 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न असल्याचं' आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यासाठी 'वेगळा विदर्भ'वाद्यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवलीय.
Feb 22, 2018, 05:17 PM ISTमुंबई । राज-पवार मुलाखतीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 03:23 PM ISTपुणे । राज ठाकरे आणि शरद पवार यांची जुगलबंदी, पवारांची जोरदार बॅटिंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 12:19 PM ISTपुणे । राज यांचे गुगली प्रश्न आणि पवार यांची जोरदार फटकेबाजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 10:45 AM ISTपुणे । वेगळ्या विदर्भाबाबत शरद पवार पाहा काय म्हणालेत?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 10:34 AM ISTपुणे । नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींबाबत शरद पवारांचे मत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:44 AM ISTपुणे । जातीनिहाय आरक्षण नको, आर्थिक निकषावर हवे - पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:41 AM ISTपुणे । आपण कोणत्या पदावर आहोत, याचे काहींना भान राहत नाही - पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 08:41 AM IST...जेव्हा ठाकरेंनी पवारांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला!
महाराष्ट्राकडे पाहताना, ज्याचं नाव घेतल्यावर सर्व समाजातील लोक एकत्र येतील असा महाराष्ट्राचा 'हूक' काय वाटतो, या राज ठाकरेंच्या प्रश्नावर 'छत्रपती शिवाजी' असं उत्तर द्यायला शरद पवारांना वेळ लागला नाही. 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राज ठाकरे शरद पवार यांची जाहीर मुलाखत घेत होते.
Feb 21, 2018, 11:08 PM ISTराज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...
राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखती एका प्रश्नाचे उत्तर देताना दोघांनी एकमेकांची फिरकी घेतली.
Feb 21, 2018, 09:50 PM IST'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'
महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का? असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं.
Feb 21, 2018, 09:27 PM ISTकॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर!
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून चांगलीच फटकेबाजी केली. जितके चांगले प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेत तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी त्या प्रश्नांना उत्तरं दिलीत.
Feb 21, 2018, 09:19 PM IST