संजय राऊत

शाह-ठाकरे भेटीनंतर 'युती'बद्दल संजय राऊत म्हणतात...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

Jun 7, 2018, 11:43 AM IST

पाहुण्यांचं स्वागत करणे ही मातोश्रीची परंपरा - संजय राऊत

पाहुण्यांचं स्वागत करणं ही मातोश्रीची परंपरा आहे. कोणत्याही अजेंड्याशिवाय भेटी होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीये. 

Jun 5, 2018, 10:17 PM IST

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत सेनेचा काहीही अजेंडा नाही- संजय राऊत

अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत सेनेचा काहीही अजेंडा नाही- संजय राऊत

Jun 5, 2018, 09:36 PM IST

मुंबई | एका रात्रीत मतदानाचा टक्का कसा वाढला? - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 03:55 PM IST

एका रात्रीत मतदानाचा टक्का कसा वाढला? सेनेचा सवाल

पालघरच्या मतदानाची आकडेवारी १२ तासांत ८ ते ९ टक्क्यांनी कशी वाढते?

May 30, 2018, 05:26 PM IST

नितीन गडकरी आमचे प्रिय पण...- संजय राऊत

  नितीन गडकरी आमचे प्रिय आहेत. पण आता युतीची वेळ निघून गेलीय, हे त्यांनाही माहीत आहे, असं वक्तव्य केलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी.... त्याचबरोबर प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला जाणार असकील तर त्यात गैर काय, असाही सवाल त्यांनी केलाय... पालघरमध्ये शिवसेनाच विजयी होणार असा दावा करत संजय राऊतांनी चौफेर टोलेबाजी केलीय. संजय राऊत म्हणाले, नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. आमचे प्रिय आहेत पण त्यांनाही माहीत आहे की वेळ निघून गेलीये हे सगळं करण्याची. जेव्हा काही गोष्टी करायच्या होत्या तेव्हा सगळेच घोड्यावर होते. सगळ्यांचे घोडे भरधाव सुटले होते. आता घोड्याला लगाम लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी अनेक गोष्टी अशा आहेत जे सुटलेले बाण आहेत. गडकरींनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. ते पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना ज्यांनी त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले याच लोकांनी शिवसेनेसंदर्भात गेल्या दोन ते तीन वर्षात भूमिका घेतली त्यामुळे ही वेळ उद्भवली आहे. 

May 30, 2018, 03:17 PM IST

मुंबई । आता युतीची वेळ निघून गेली - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 02:29 PM IST

मुंबई | कर्नाटकात जे घडलं ते हुकुमशाहीच्या अंताची सुरवात - संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 19, 2018, 06:15 PM IST

सत्तालोलूप भाजपच्या विकृतीचा हा पराभव - शिवसेना

राज्यात भाजपबरोबर सत्तेत असूनही विरोधकांचं काम करणाऱ्या शिवसेनेनंही भाजपच्या या नाचक्कीवर आपली प्रतिक्रिया नोंदवलीय.

May 19, 2018, 05:43 PM IST

शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण, मोदींना दिलं आव्हान

'मोदींनी राहुल यांचं हे वक्तव्य 'घमेंड' म्हणून घेत त्याची खिल्ली उडवणं योग्य नाही'

May 9, 2018, 09:22 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

भाजपने टाळीसाठी हात पुढे केलाय पण युतीसाठी टाळी मिळणार नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. २०१४ मध्ये युती का तोडली? याचं आधी स्पष्टीकरण द्या असा सवालही संजय राऊत यांनी विचारलाय.

Apr 9, 2018, 04:54 PM IST

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

युतीसाठी भाजपला टाळी मिळणार नाही - संजय राऊत

Apr 9, 2018, 04:51 PM IST

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

  शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात बेळगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता भंगाचा ठपका राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राऊत यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दखल करण्यात आलाय. टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रीया अद्याप समोर आली नाही. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Mar 31, 2018, 09:33 AM IST

शिवसेना कर्नाटकात निवडणूक लढवणार- संजय राऊत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 02:42 PM IST

बेळगाव 'लोकशाही'नं मिळालं नाही तर 'ठोकशाही'नं घेऊ - राऊत

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेलं बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे... न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा भाग सरकारनं केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बेळगावातील एका जाहीर सभेत केलंय. 

Mar 30, 2018, 01:59 PM IST