सातारा

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:48 PM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.

Jun 3, 2018, 10:45 AM IST

उत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस

 या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Jun 2, 2018, 12:59 PM IST

अवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान

 सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

Jun 1, 2018, 08:02 PM IST

सातारा | पन्हाळगडावरील दगड पडून मुलाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 11:16 PM IST

सातारा | प्रतापगडावर दगड डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 21, 2018, 08:36 PM IST

सातारा | झी हेल्पलाईनचा दणका, 35 गावांचा पाणीप्रश्न मिटला

सातारा | झी हेल्पलाईनचा दणका, 35 गावांचा पाणीप्रश्न मिटला

May 19, 2018, 09:33 PM IST

साताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 17, 2018, 08:50 PM IST

मतदान यंत्र बंद करा, पवारांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 04:09 PM IST

सातारा- भाजपेतर पक्ष एकत्र येण्याची गरज- शरद पवार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 9, 2018, 01:36 PM IST