सातारा

Video : सातारा राजपथावर दोन वळूंची भररस्त्यात दोन तास झुंज

सातारा राजपथावर सकाळच्यावेळी शहराची लगबग सुरु असतानाच अचानक भर रस्त्यात दोन वळूंची झुंज झाली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत होते. 

Jan 10, 2018, 12:16 PM IST

झी 24 तास इम्पॅक्ट । खोडशी धरणाला निधी मंजूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 08:08 AM IST

सातारा | शेतात सापडला मृत बिबट्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 08:51 PM IST

सातारा | महाबळेश्वर | स्टॉबेरीच्या वाढत्या मागणीने शेतकरी आनंदी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 5, 2018, 03:13 PM IST

सातारा : एसटी, दुकानं, बाजारपेठा बंद

सातारा : एसटी, दुकानं, बाजारपेठा बंद

Jan 3, 2018, 02:05 PM IST

लेडीज स्पेशल । ज्येष्ठ महिलांची पुणे ते कन्याकुमारी सायकल रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 02:48 PM IST

सातारा । महाबळेश्वरमध्ये थर्टी फस्टसाठी पर्यटकांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 01:46 PM IST

झी मीडियाचा दणका : पश्चिम महाराष्ट्रातील वन घोटाळ्याची चौकशी

बातमी झी मीडीयाच्या दणक्याची. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याची बातमी झी मीडीयानं पुराव्यानिशी दिली होती. या बातमीची दखल घेत चौकशीसाठी वरिष्ठ वन अधिकारी कोल्हापुरात दाखल झालेत.

Dec 29, 2017, 10:50 AM IST

सातारा- कराड- वृक्षरोपणाच्या मोहिमेत भष्ट्राचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 09:05 AM IST

वनविभागातील भ्रष्टाचाराचा कळस, नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या नावे चेक

वृक्ष लागवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची झी मीडीयानं पोलखोल केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे येतेय. सातारा वनविभागातील वनाधिकाऱ्यांनी आपल्या नातेवाईक आणि हितसंबधी व्यक्ती यांच्या नावाने चेक काढून पैसे लाटल्याचे समोर आलेय.

Dec 27, 2017, 08:42 AM IST

सातारा | कराड | दूध उत्पादकांचे चक्काजाम आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 26, 2017, 07:41 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात वृक्ष लागवड घोटाळा, लाखोंच्या भ्रष्टाचाराकडे कानाडोळा

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागात झालेल्या भ्रष्टाचाराची. झी मीडीयानं चार कोटी वृक्ष लागवडीमध्ये झालेला भ्रष्टाचार पुरव्यानिशी उघड, पण.. 

Dec 26, 2017, 01:11 PM IST