सातारा

शेतकरी झटतोय मोरांच्या संरक्षणासाठी...

आभाळात ढग जमा होऊ लागले की रानोमाळी मोरांचा केका कानावर येऊ लागतो.. मात्र सध्या मोर लूप्त होत चाललेत.. त्यामुळे साता-यातील एक शेतकरी मोरांच्या रक्षणासाठी झटतोय.. रोज त्यांना शेतात दाण्यांची सोय करतोय..

Jun 25, 2017, 03:32 PM IST

पाण्यात राहून योगासनं

पाण्यात राहून योगासनं

Jun 20, 2017, 04:18 PM IST

केवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स

शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग  लायसन्स मिळत  आहे. 

Jun 17, 2017, 11:36 AM IST

साताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा  फटका वाहतुकीला बसला.

Jun 17, 2017, 08:50 AM IST

म्हसवड आरोग्य केंद्राची तोडफोड, दोघांना अटक

म्हसवड आरोग्य केंद्राची तोडफोड, दोघांना अटक 

Jun 10, 2017, 11:20 PM IST

म्हसवड आरोग्य केंद्राची तोडफोड, दोघांना अटक

सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथं शासकीय आरोग्य केंद्रावर समाजकंटकांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. 

Jun 10, 2017, 10:30 PM IST

तीन लाखांच्या कर्जाचा 'डोंगर'... साताऱ्यात शेतकऱ्याची आत्महत्या!

सोलापूरच्या करमाळामधील धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर साताऱ्यातही एका शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय. 

Jun 8, 2017, 04:40 PM IST