सातारा

कोयनेतील विद्युत निर्मिती पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता

यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येते आहे.

May 8, 2017, 09:22 AM IST

शरद पवार दाखल झाले 'पुस्तकांच्या गावात' अन्...

महाबळेश्वरजवळील 'भिलार'ची जगाच्या नकाशावर भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' म्हणून नवी ओळख निर्माण झालीय. जगाच्या पाठीवरील मराठी भाषेच्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भिलारमध्ये एक बडी असामी पर्यटक म्हणून दाखल झाली.

May 6, 2017, 01:05 PM IST

'पुस्तकांच्या गावाला' जाऊया!

स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होतेय... 'पुस्तकांचं गाव' म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचया हस्ते या प्रकल्पाचं उदघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भिलार गाव सजलंय. 

May 4, 2017, 10:46 AM IST

सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अवकाळी पावसासंदर्भात ही आहे महत्त्वाची बातमी. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. 

May 1, 2017, 09:07 AM IST

दुष्काळी माणचं चित्र बदलतंय!

दुष्काळी माणचं चित्र बदलतंय!

Apr 23, 2017, 08:13 PM IST