भारतीय बाजारात आता येणार चायनिज स्मार्ट फोन!
भारतात स्वस्त स्मार्ट फोनचा बाजार चांगलाच वाढतोय. याच रांगेत आता चायनिज स्मार्टफोन दाखल होणार आहेत. चीनची दूरसंचार कंपनी झेडटीईनं भारतात मोबाईल फोन्ससाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची योजना आखलीय.
Jun 11, 2014, 09:13 AM ISTस्पाइसचा स्वस्त स्मार्ट फोन, केवळ ४२९९ मध्ये
स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगले आणि स्वस्त फोन बनविण्यात जशी स्पर्धा सुरू झाली आहे. एन्ड्रॉइड बाजारात सॅमसंग, मायक्रोमॅक्स, लेनोवो, लावा, झोलोनंतर पॅनसॉनिकने आपले एन्ड्रॉइड फोन बाजारात आणले आहे.
Dec 26, 2013, 03:22 PM ISTसॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ लॉन्च
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी ग्रॅन्ड २ हा नवीन फोन कॉड-कोर प्रोसेससह काल लॉन्च केला.
सॅमसंग गॅलेक्सीच्या यशानंतर कंपनीने ‘सॅमसंग गॅलेक्सी २’ हा फोन बाजारात आणला आहे. परंतु, या मोबाईलची किंमत अजून ठरवण्यात आलेली नाही.
<b> टू जी परवडत नाही मग, थ्री जी घ्या! </b>
दिवसेंदिवस स्मार्ट फोनचा वाढता वापर पाहून स्वस्त होत जाणाऱ्या थ्री जी हँडसेटमुळे मोबाइल कंपन्यानी टू जी ऐवजी आता थ्री जी इंटरनेटचा आधार वाढत चालल्याचं दिसतंय. कारण, मोबाईल कंपन्यांनी ‘टू जी’चे रेट वाढवताना थ्रीजीचे दर मात्र कायम ठेवले आहेत. म्हणून महिनाभरासाठी टू जी पेक्षा थ्री जी मोबाइल इंटरनेट पॅक स्वस्त झाला आहे.
Nov 1, 2013, 05:27 PM ISTसलग १० क्लिक्स करणारा आयडियाचा स्मार्ट फोन बाजारात!
देशातील तिसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क असा दावा करणाऱ्या आयडिया सेल्युलरनं स्मार्ट फोनच्या मार्केटमध्येही प्रवेश केलाय. आयडियानं `अल्ट्रा` हा नवा ३जी स्मार्ट फोन पुण्यात लॉन्च केला.
Oct 31, 2013, 08:51 AM ISTबाजारात आला ब्लॅकबेरी झेड-10, किंमत ४३,४९०
ब्लॅकबेरीने आपला बहुप्रतिक्षेत असलेला स्मार्टफोन झेड १० सोमवारी भारतात लॉन्च केला. भारतात या फोनची किंमत ४३,४९० रुपये आहे. कंपनीने या फोनमध्ये आपल्या ब्लॅकबेरी -१० या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर केला आहे.
Feb 25, 2013, 09:26 PM IST