जुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Dec 30, 2016, 08:40 AM IST५०० रुपयांच्या नोटांची छपाई तिपटीने वाढली
देशातील नोटांचा तुटवडा पाहता नाशिकमधील करंसी नोट प्रेसमध्ये रोज छापल्या जाणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटांची संख्या तिपटीने वाढलीये.
Dec 24, 2016, 02:27 PM ISTपंतप्रधानांच्या त्या निर्णयावर ऐश्वर्याने लोकांना दिला संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याच्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. काही राजकीय पक्ष याला विरोध करत असले तरी बॉलिवूड कलाकारांनी मात्र याचं स्वागत केलं आहे.
Nov 14, 2016, 10:31 PM ISTबीपीएल धारकांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय
काळ्या पैशांवर मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींवर जरीही विरोधक टीका करत असले तरी पंतप्रधानांनी यावर मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे.
Nov 14, 2016, 09:00 PM ISTमोदींनी चीनचा हा सल्ला ऐकला तर देशात खळबळ माजेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि देशभरात खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या धाडसी निर्णयाचं अनेकांनी कौतूक केलं आहे. चीनने देखील पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
Nov 14, 2016, 07:37 PM IST२००० ची नकली नोट आली समोर, पाहा कशी ओळखाल खरी नोट
८ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्या त्यानंतर देशभरात नव्या नोटा मिळवण्यासाठी लोकांच्या रांगा लागणं सुरु झाल्या. त्यातच आता बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर येत आहे.
Nov 14, 2016, 06:50 PM ISTहवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM ISTबँकेकडून मिळाली चक्क चिल्लर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 03:57 PM ISTनाशिक : 2000च्या नव्या नोटेचं धक्कादायक वास्तव
Nov 13, 2016, 03:55 PM ISTनोटांवरील बंदीच्या निर्णयाला रामदेव बाबांचे समर्थन
पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीला योगगुरु रामदेव बाबांनी समर्थन दिलंय.
Nov 13, 2016, 01:23 PM ISTदिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा
पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Nov 13, 2016, 12:37 PM ISTनागरिकांच्या सोयीसाठी बँकांची विशेष व्यवस्था
नागरिकांना नोटा बदलता याव्यात यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकांचे व्यवहार सुरु आहेत.
Nov 13, 2016, 10:27 AM ISTजुन्या नोटा वापरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, शिवसेनेची मागणी
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केलीय. जेटली यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 09:52 AM ISTदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
दहावीच्या विद्यार्थ्यांना, 500 रुपयांची जुनी नोट भरुनही परीक्षेचा फॉर्म आता भरता येणार आहे.
Nov 13, 2016, 08:55 AM ISTमोदींच्या निर्णयाचे सलमानकडून स्वागत
५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत केलेय तर काहींनी या निर्णयाला विरोध केलाय.
Nov 13, 2016, 08:26 AM IST