aadhaar

जुलैपासून सुरू होणार 'आधार'चे नवे फिचर, देणार सर्वांना फायदा

हे नवे फिचर ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

Apr 15, 2018, 04:41 PM IST

तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

Apr 9, 2018, 07:17 PM IST

आधार: १ जुलैपासून चेहऱ्याची ओळख लागू करण्यासाठी UIDAI तयार

 १२ अंक असलेले विशेष ओळखपत्र लागू करणारी एजन्सी UIDAIने जानेवारी महिन्यातच ही घोषणा केली होती की, लवकरच आम्ही फेस ऑथेंटिकेशन फिचरही सहभागी करणार आहोत.

Mar 25, 2018, 08:48 PM IST

आधार कार्डचा डेटा सुरक्षितच - युआयडीएआय

आधार कार्डबाबत ज्या काही बातम्या आणि वृत्त येत आहेत, ती सर्व निधारात आणि चुकीची आहेत. 

Mar 24, 2018, 11:21 PM IST

१० X ४ मीटरच्या भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित, न्यायालयात केंद्र सरकारचा दावा

'आधार'च्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचा डाटा 'आधार'मध्ये सुरक्षित आहे, असा दावा केलाय. हे सांगताना, १० मीटर उंच आणि ४ मीटर रुंद भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.

Mar 22, 2018, 11:06 AM IST

आधार कार्डची सक्ती करता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

आधार सक्तीची तारीख ३१ मार्च करण्यात आली होती. मात्र, यातून आता सुटका मिळाली आहे.  

Mar 13, 2018, 05:25 PM IST

विहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे

यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत. 

Mar 12, 2018, 11:25 AM IST

विहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 11:20 AM IST

'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!

तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.

Feb 9, 2018, 12:27 PM IST

ऑक्सफर्ड डिक्शनरीतही 'स्वॅग से स्वागत'

जगभरात ऑक्सफर्ड डिक्शनरीचा वापर केला जातो. या डिक्शनरीमध्ये नुकताच 1000 हून अधिक नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा हिंदी भाषेतील काही इंटरेस्टिंग शब्दांचा वापर करण्यात आला आहे. 

Feb 2, 2018, 06:06 PM IST

आधार हे ओळखपत्र आहे, प्रोफाईलिंग टूल नाही- UIDAI

आधार कार्डवरील माहितीबद्दल असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दलची चिंता दूर करण्यासाठी UIDAI ने सांगितले.

Jan 29, 2018, 12:48 PM IST

आता फक्त 'येथे' बनतील आधार कार्ड!

आधार कार्ड बनवण्यासाठी आता तुम्हाला फार फिरावे लागणार नाही. 

Jan 25, 2018, 01:06 PM IST

आधार लिंकिंग नाही म्हणून UIDAI प्रकल्प व्यवस्थापकांचंच सिम बंद

 सिम कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2018 पर्यंतची मुदत दिली आहे. 

Jan 21, 2018, 11:34 PM IST

आता 'आधार' ओळखणार तुमचा चेहरा, १ जुलैपासून नवीन फिचर

आधार कार्ड आता तुमचा चेहराही ओळखणार आहे. हे फिचर तुमच्या आधार कार्डला जोडलं जाणार आहे. 

Jan 15, 2018, 04:35 PM IST

आधार : प्रायव्हसी सुरक्षीत ठेवण्यासाठी UIDAIने आणली नवी टू-लेयर सुरक्षा प्रणाली

आधार कार्डच्या वापराबाबत मोठा बदल, लोकांना द्यावा लागणार नाही ओळख क्रमांक

Jan 10, 2018, 06:24 PM IST