'जया बच्चन यांच्यामुळे मत्सर, समस्या...', KBC मध्ये आमीर खानचा प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन पाहतच राहिले
बॉलिवूड अभितेना आमीर खान (Aamir Khan) आणि त्याचा मुलगा जुनैद खान (Junaid Khan) यांनी 'कौन बनेगा करोडपती 16' (KBC 16) ला हजेरी लावली.
Oct 2, 2024, 01:24 PM IST
'लगान'नंतर दुसऱ्यांदा ऑस्कर्समध्ये पोहोचला असता आमिर खान; पण किरण रावने...
Laapataa Ladies: लापता लेडीज चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आहे. या चित्रपटाबाबत खुद्द आमिर खाननेच एक खुलासा केला आहे.
Sep 26, 2024, 02:12 PM IST
'दारुच्या नशेत केलं गाण्याचं शुटिंग'; आमिर खानबद्दल हे काय बोलून गेली अर्चना पुरन सिंग?
आमिर खान आणि करिश्मा कपूरचा 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे. आमिर खान पुन्हा एकदा या सिनेमातील एका सीनमुळे चर्चेत आला आहे.
Sep 20, 2024, 11:46 AM IST...अन् आमीर खानने कधीच अमरीश पुरींसोबत काम न करण्याची घेतली शपथ; 'तो' अपमान आणि येणारा प्रत्येक चित्रपट नाकारला
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने (Amir Khan) अमरीश पुरी यांच्यासोबत आपल्या करिअरमध्ये कधीच काम केलं नाही. यामागे अमरीश पुरी यांनी केलेला एक अपमान कारणीभूत होता.
Sep 13, 2024, 03:48 PM IST
'मी ओव्हरअॅक्टिंग केली म्हणूनच...,' आमीर खानने दिली जाहीर कबुली; नेटकरी भारावले म्हणाले 'मानलं तुला'
आपण चित्रपटात फार तगडा अभिनय करण्यात कमी पडल्याने प्रेक्षक लाल सिंग चढ्ढा (Lal Singh Chaddha) चित्रपटाशी जोडले गेले नाहीत अशी कबुली आमीर खानने (Amir Khan) दिली आहे. आमीर खानने जाहीरपणे हे मान्य केल्याने नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
Aug 26, 2024, 12:47 PM IST
वयाच्या 59वर्षी बायको शोधतोय आमिर खान? तिसऱ्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणतो, माझ्या कुटुंबासोबत...
Aamir Khan On Marriage Again: बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा बोहल्यावर चढणार का? अशा चर्चा असतानाच आमिर खानने स्पष्टचं सांगितलं.
Aug 26, 2024, 10:32 AM IST
'दारू आणि महिलांपासून 5 महिने ठेवलं दूर', आमिर खानची 'लगान' साठी खास स्ट्रॅटेजी; सहकलाकाराचा मोठा खुलासा
'लगान' सिनेमाने भारताला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. या सिनेमासाठी 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने एक अशी कृती केली. ज्यामुळे या सिनेमातील कलाकार विचलित न होता. यश संपादन करु शकले. काय आहे आमिर खानची स्ट्रॅटेजी...
Aug 25, 2024, 11:03 AM ISTसलमान, शाहरुख आणि आमीरसोबत काम का करत नाहीस? श्रद्धा कपूरने दिलं उत्तर, म्हणाली 'मला चांगल्या...'
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या स्त्री 2 (Stree 2) चित्रपटामुळे चर्चेत आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Aug 21, 2024, 12:41 PM IST
बॉलिवूड सोडायचंय, म्हणत भावूक झाला आमिर खान; परफेक्शनिस्ट का इतका त्रासलाय?
'मिस्टर परफेक्शनिस्ट' बॉलिवूड सोडणार का? आमिर खानने पुन्हा एकदा दिले संकेत. थेरपीला खासगी आयुष्यात किती महत्त्व... या ना अनेक प्रश्नांची दिली उत्तरं.
Aug 21, 2024, 12:07 PM IST'कोर्टात चेंगराचेंगरी व्हावी अशी माझी इच्छा नाही पण इथे आमीर खानही..'; CJI चंद्रचूड यांचं विधान
CJI Chandrachud On Aamir Khan: आमीर खान हा दिलेल्या वेळ्याच्या दीड तास आधीच सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.
Aug 10, 2024, 09:59 AM ISTजेव्हा आमिर खाननं 47 वेळा केलं होतं 'या' अभिनेत्रीला किस, शूटनंतर अशी झाली होती अवस्था
Aamir Khan : आमिर खाननं या अभिनेत्रीला तब्बल 47 वेळा केलं होतं किस...
Aug 6, 2024, 06:08 PM IST...म्हणून मला 'डर' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं; आमीर खानने स्वत: केला खुलासा, 'माझा एक नियम आहे की...'
सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'डर' (Dar) चित्रपटात शाहरुख खानने (Shahrukh Khan) साकारलेल्या भूमिकेसाठी आधी आमीर खानला (Aamir Khan) विचारणा करण्यात आली होती. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आधी राहुल मेहराच्या भूमिकेसाठी आमीर खानल कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर असं काय झालं की, आमीर खान चित्रपटातून बाहेर पडला.
Aug 5, 2024, 07:04 PM IST
'तू तर मुंबईत हवा होतास,' सरफरोश चित्रपटानंतर आमीर खानचा 'तो' फोन कॉल; अन् मुकेश ऋषी यांचं आयुष्यच पालटलं
सरफरोश (Sarfarosh) चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणाऱ्या मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मुकेश ऋषी माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आपल्या घऱी जम्मूला गेले होते. त्यानंतर आमीर खानचा त्यांना फोन आला होता.
Jul 27, 2024, 02:29 PM IST
'राजा हिंदुस्तानी'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 28 वर्षांनंतर कशी दिसते? ओखळता तरी येतेय का?
Raja Hindustani Full Movie : 'राजा हिंदुस्तानी'पासून 'हम है राही प्यार के' पर्यंत झळकलेली ही अभिनेत्री आता इतकी वेगळी दिसते की, शेजारून गेली तरी ओळखणं कठीण
Jul 12, 2024, 10:58 AM IST
आमीर खानने मुंबईत खरेदी केलं तब्बल 9.75 कोटींचं घर; उत्तर प्रदेशात तब्बल 22 घरं, जाणून घ्या एकूण संपत्ती
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने मुंबईत नवं घर विकत घेतलं आहे. तब्बल 9 कोटी 75 लाखांना त्याने हे घऱ विकत घेतलं आहे.
Jun 27, 2024, 06:06 PM IST