अमेरिकेत शिफ्ट होणार बच्चन घराण्याची लाडकी लेक आराध्या? मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा
Aaradhya Bachchan will Move to America : आराध्या बच्चन लवकरच होणार अमेरिकेत शिफ्ट! मीडिया रिपोर्ट्समध्ये केला दावा
Mar 28, 2024, 05:54 PM ISTआराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक्! म्हणाले, '90 च्या दशकातील ऐश्वर्याच आठवली'
Aaradhya Bachchan Stunning Transformation : आराध्या बच्चनचा हा नवा लूक पाहूण नेटकरी अवाक्... ऐश्वर्यासारखी दिसते
Mar 4, 2024, 10:40 AM ISTनव्या नवेली नंदाने केलं आराध्या बच्चनविषयी मोठं विधान; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
बीग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी आराध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
Feb 26, 2024, 02:53 PM IST'हे' आहे आराध्या बच्चनचे आवडते ठिकाण
बच्चन कुटुंबाप्रमाणे आराध्या बच्चनदेखील आहे फिरण्याची शौकिन, 'हे' आहे आवडते ठिकाण
Jan 24, 2024, 10:51 PM ISTघटस्फोटाच्या चर्चां खोट्या! अभिषेकच्या टीमला चीअर करताना दिसली ऐश्वर्या
Aishwarya Rai with Abhishek and Amitabh Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन झाले एकत्र स्पॉट झाले आहेत.
Jan 7, 2024, 01:01 PM ISTऐश्वर्याच्या लेकीने शाहरुखच्या मुलाला मारली मिठी; सेम 'जोश' चित्रपटासारखा सीन
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा अब्राहम यांच्या एका व्हिडिओ चाहत्यांना जोश या चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.
Dec 17, 2023, 10:48 PM ISTआराध्याचा रुसवा घालवण्यासाठी अमिताभ देतात 'ही' खास भेट
आराध्या ही सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अमिताभ बच्चन यांची लाडकी नात ही सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओत ती शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नाटक करताना दिसली. तिच्या अभिनयाचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.
Dec 17, 2023, 03:37 PM IST'अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि...'; ऐश्वर्याच्या लेकीचा शाळेतील व्हिडीओ पाहून नेटकरी सुसाट
Aaradhya Bachchan Video: आराध्या बच्चनच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर मात्र, तिच्या कपाळाची चर्चा
Dec 16, 2023, 10:33 AM ISTचिमुकली आराध्या बच्चन झाली मोठी; बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का
आराध्या कुठेही घरा बाहेर पडली की, ती पापाराझींच्या कॅमेरात होतेच. मात्र आराध्याच्या फॅनपेजवर तिचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. जे चांगलेच व्हायरल होत आहेत.
Nov 18, 2023, 03:32 PM IST'आराध्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतेय' ऐश्वर्याचा 'तो' व्हिडीओ नेटकऱ्यांनी वारंवार पाहिला
Aishwarya Rai Bachchan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची. त्यांचा एका नवा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. यावेळी ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल झाली आहे.
Nov 2, 2023, 05:54 PM IST'तू खरंच वेगळी आहेस..', आराध्याने आईसाठी व्यक्त केली भावना; ऐश्वर्याचे संस्कार यासाठी ठरतात वेगळे
Aaradhya Feeling On Aishwarya Rai Bachchan : आराध्याचा ऐश्वर्याच्या वाढदिवशी खास मॅसेज... या शब्दात व्यक्त केल्या भावना.. ऐश्वर्या राय बच्चनने लेकीवर केलेत खास संस्कार. (Aishwarya Rai Bachchan Birthday)
Nov 2, 2023, 12:39 PM ISTAishwarya Rai: ऐश्वर्याने खरंच झाडाशी केलेलं पहिलं लग्न? जेव्हा अभिनेत्रीसह बिग बींना विचारण्यात आला प्रश्न…
Aishwarya Rai Wedding: ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांची भेट गुरुच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. या दोघांचाही हा एक खाजगी विवाह सोहळा होता.
Nov 1, 2023, 11:51 AM ISTचाहत्यांना हात दाखवत होते बिग बी तेव्हा लपून Video शूट करत होत्या ऐश्वर्या, आराध्या आणि नव्या
Amitabh Bachchan Video : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लपून बिग बींचा व्हिडीओ काढताना दिसल्या ऐश्वर्या, नव्या तर आराध्यानं देखील दिली साथ
Oct 12, 2023, 03:51 PM ISTबच्चन घराण्यात फूट? ऐश्वर्याने क्रॉप करून शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण
Bachchan Family : ऐश्वर्या रायने तिचे सासरे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन, तिची मुलगी आराध्या बच्चन यांच्यासह वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरुय.
Oct 12, 2023, 03:05 PM ISTबॉडी शेमिंग करणाऱ्या ट्रोलर्सना ऐश्वर्याचे सडेतोड उत्तर म्हणाली, 'तुम्ही कोण...'
Aishwarya Rai Trolled : ऐश्वर्या रायला तिच्या लूकवरून ट्रोल करण्यात आले होते, तर सततच्या होणाऱ्या बॉडी शेमिंगवर ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिले आहे.
Oct 6, 2023, 05:22 PM IST