ए इंद्रा, इकडे बघ कुठे चाललास... चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
kolhapur : रस्ते ओलांडताना होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच कोल्हापुरच्या पन्हाळगडावर घडलेल्या या घटनेमुळे एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात आक्रोश केला.
Apr 20, 2023, 12:32 PM ISTChandrapur News : चप्पलने केला घात... भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur Accident : या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोंभूर्णा पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. तर जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Apr 17, 2023, 01:03 PM ISTपुढे जाण्याची शर्यत ठरली जीवघेणी... भाविकांना घेऊन जाणारी ट्रॉली पुलावरुन कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू
Shahjahanpur Accident : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली पुलावरून कोसळल्याने किमान सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांनी बाहेर काढत जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.
Apr 15, 2023, 05:23 PM ISTबाईकस्वारांना वाचवायला गेला अन्... भरधाव ट्रकखाली सापडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Virar News : विरारमध्ये गुरुवारी रात्रीच विजेचा धक्का लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नारंगी फाटक रस्त्यावर ट्रक पलटल्याने तिघांना जीव गमवावा लागला आहे
Apr 14, 2023, 02:42 PM ISTSamruddhi Highway : गाडीचं टायर फुटला अन् होत्याचं नव्हतं झालं... ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह सरकारचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आता आहेत. मात्र तरीही अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.
Apr 13, 2023, 12:14 PM ISTचिमुकल्या लेकीला पाहून घरी निघाला पण वाटेतच... भीषण अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू
Nanded News : महिन्याभरापूर्वीच पिता बनलेल्या प्रवीण पवारचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. ट्रकचालकाने धडक दिल्याने प्रवीणचा मृत्यू झालाय. ट्रकचालकाने या घटनेनंतर तिथून पळ काढला
Apr 10, 2023, 02:06 PM ISTGujarat | गुजरातच्या कच्छमध्ये हिट अँड रन्सची घटना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्याला उडवलं
Gujarat Bhuj Car Hit And Run Accident
Apr 10, 2023, 11:25 AM ISTरिक्षातून घरी परतणाऱ्या मायलेकींना ट्रकने चिरडले... आईसह पाच वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू
Yavatmal Accident : हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ऑटोरिक्षाचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहाजण जखमी झाले आहेत. शिरपूर पोलीसांनी याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
Apr 7, 2023, 11:46 AM ISTSambhajinagar : डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; बाईकवरुन जाताना टॅंकने चिरडले
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यू झालेली तरुणी अवघ्या 23 वर्षांची होती. या अपघतात तरुणीचे वडील जखमी झाले आहेत
Apr 3, 2023, 05:34 PM ISTधक्कादायक! एकाच तासात दोन भीषण अपघात... काहीशाच अंतरावर गेला तिघांचा जीव
Indapur Accident : काहीशाच अंतरावर झालेल्या या विचित्र अपघातांमध्ये तिघांना जीव गमवावा लागला आहे. तिघांच्याही दुर्दैवी मृत्यूनंतर गावावर शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच किमीच्या अंतरावरच हे भीषण अपघात घडले आहेत
Apr 3, 2023, 04:56 PM ISTNanded News : पोट भरण्यासाठी निघालेल्या मजुरांना ट्रकने चिरडले; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
Nanded News : हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर रिक्षातील काही जण बाहेर फेकले गेले. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातील एक जण थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळाचे दृश्य अगदी हृदय पिळवटून टाकणारे होते
Mar 30, 2023, 02:25 PM ISTबॉल आणण्यासाठी खड्ड्याजवळ गेला अन्... 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह पाहून आईचा टाहो
Kalyan News : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वीच दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे
Mar 25, 2023, 04:13 PM ISTLatur News : मुलीसाठी स्थळ पाहायला गेले अन्... चौघांच्या मृत्यूने कुटुंबियावर काळाचा घाला
Latur News : हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरक्षः चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कार अपघातानंतर शेजारच्या शेतात जाऊन पडली होती
Mar 24, 2023, 03:58 PM ISTएक चूक अन् अख्ख कुटुंबच संपलं... विरारमधील हादरवणारी घटना
Virar News : विरार रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटंबातील तिघांचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
Mar 24, 2023, 01:43 PM ISTAhmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर
Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.
Mar 23, 2023, 07:45 AM IST