दीपिकाच्या गळ्यातील राणी हारावर खिळल्या सर्वांच्या नजरा...
बॉलिवुड क्विन दीपिका पदुकोनचा एका अवॉर्ड शोमधील लुक खुप चर्चेत आहे. दीपिकाचा साडीतला लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. तिच्या गळ्यातील राणी हाराने सर्वांच लक्ष वेधलं आहे. या लुक मधले तिचे काही फोटो.
Dec 24, 2023, 11:02 AM ISTMP Disqualify : खासदार निलंबनावरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडीत भडकली
Actress Tejaswini Pandit Post on MP Disqualify
Dec 21, 2023, 08:20 AM ISTतहान-भुकेनं व्याकुळ असणारी 'ती' जगत होती हलाखीचं आयुष्य; पाहा Miss India ची संघर्षमय कहाणी
मान्या सिंह 3 वेळा घरातून पळून गेली
मान्या सिंग बिग बॉसच्या 16व्या सीझनमध्ये दिसली होती. तो बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. मिस इंडियाची उपविजेती ठरली आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.
Dec 19, 2023, 05:18 PM IST
2024 मध्ये करणार हे स्टार किड्स डेब्यू
येत्या वर्षभरात अनेक नव्या चेहऱ्यांचे स्वागत करण्यासाठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. शनाया कपूरपासून पश्मिना रोशनपर्यंत, 2024 च्या आगामी बॉलीवूड पदार्पणावर एक नजर आहे.
Dec 14, 2023, 06:13 PM ISTबॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीला म्हटलं जायचं पनौती
Vidya Balan:परिणीता हा तिचा पहिला सिनेमा होता.परिणीतानंतर अभिनेत्रीचे 13 सिनेमा फ्लॉप झाले. विद्याने साऊथच्या सिनेमातही काम केले आहे. विद्याकडे 136 कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. माधुरी दिक्षितकडून प्रेरणा घेऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.
Dec 12, 2023, 06:06 PM ISTजान्हवी कपूरचं लग्न झालं? मंदिरातील Video मुळे चर्चांना उधाण
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती शिखर पहारियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघेही अनेकदा मंदिरात डोके टेकताना दिसतात. आता जान्हवी आणि तिचा अफवा असलेला प्रियकर शिखर यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
दोघांनीही भगवान शंकराच्या चरणी मस्तक टेकवून महाकालाचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या आध्यात्मिक सहलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
गौतमी पाटीलच्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं का? 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Gautami Patil Movie Released Date : गौतमी पाटीलच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची ठरली या दिवशी होणार प्रदर्शित.
Dec 1, 2023, 03:57 PM ISTअश्लील MMS लिक झाल्याने 'या' अभिनेत्री सापडल्या वादात; माजली एकच खळबळ
Actresses Whose MMS Leaked: या व्हिडीओंमुळे अभिनेत्रींना नाचक्की सहन करावी लागली.
Nov 23, 2023, 04:05 PM ISTना विराट ना युवराज! तेजश्री प्रधानला आवडतो 'हा' क्रिकेटर
Tejashri Pradhan Favorite Cricketer : अजिंक्य राहणे हा माझा वन ऑफ द फेवरेट खेळाडू आहे, असं तेजश्री प्रधानने म्हटलंय.
Oct 29, 2023, 11:25 PM ISTमुंबईकर अभिनेत्रीचं नदीत अंघोळ करत Bold फोटोशूट; कॅप्शनमध्ये म्हणते, 'Just Water &...'
Thalapathy Vijay Actress Bold Photos: तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली पोस्ट
Oct 27, 2023, 10:26 AM ISTआलियाच्या घरी 'ती' थाटामाटात आली! हार घालून केलं स्वागत, VIDEO पाहिलात?
Alia Bhatt New Car: सध्या आलिया भट्टची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. नुकताच तिला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान (National Awards) करण्यात आला आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. आता तिच्या नव्या गाडीची सर्वत्र जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
Oct 20, 2023, 01:41 PM IST'मी वयस्कर समजून हात मिळवला अन् तो हवं तिथे हात फिरवू लागला', अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मनोरंजन क्षेत्र एक असं ठिकाण आह, जिथे प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेत्रीला काही धक्कादायक अनुभव येत असतात. पण अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही सर्वसामान्यांकडून त्यांना हे अनुभव येतात.
Oct 6, 2023, 01:52 PM IST
'विवेक अग्निहोत्रीनं दारू पिऊन माझ्याशी गैरवर्तन केलं!' महिलेच्या आरोपांवर कंगना म्हणाली...
A Women slams Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची स्तुती केल्यानं कंगणा रणौतवर संतापली महिला. अभिनेत्रीनं पोस्ट पाहताच दिले असे उत्तर...
Oct 2, 2023, 01:54 PM IST'Animal' मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर, पाहा अभिनेत्रीचा लूक
रश्मिका मंदान्नानेपूर्वी 'अॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.
Sep 23, 2023, 07:05 PM ISTसाखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री
Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2023, 09:12 AM IST