aishwarya rai

Akshaya Deodhar-Hardeek Joshi : संक्रांतीच्या मुहूर्तावर गोड बातमी; हार्दिक आणि अक्षयाच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

Akshaya Deodhar आणि Hardeek Joshi दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. ते जेव्हा मालिकेत होते तेव्हा पासून चाहते त्यांनी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त करत होते. 

Jan 13, 2023, 01:36 PM IST

Sanjay Chouhan Death : बॉलिवूडनं गमावला हिरा; 'पान सिंग तोमर' फेम लेखकाचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन

Sanjay Chouhan यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. संजय चौहान यांनी वयाच्या 62 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Jan 13, 2023, 12:16 PM IST

ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा

Sanjay Leela Bhansali यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Dec 17, 2022, 12:06 PM IST

Amitabh Bachchan : बच्चन कुटूंबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; बीग बी दुसऱ्यांदा झाले आजोबा

नुकतेच अमिताभ बच्चन दुसऱ्यांदा आजोबा झाले आहेत. त्यामुळे बच्चन कुटूंबातच नव्हे तर त्यांच्या नातेवाईकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. 

Dec 14, 2022, 08:44 PM IST

'सर्वांनी मिळून माझ्यावर...', करण जोहरच्या चित्रपटाला नकार देण्याविषयी Aishwarya Rai चा खुलासा

Aishwarya Rai नं दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Dec 12, 2022, 11:09 AM IST

चक्क ऐश्वर्याच्या लेकीची सलमान खानलाच 'पा' म्हणून हाक; व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा

व्हिडिओ रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही घटना फिल्मफेअर अवॉर्ड्स दरम्यान घडली

Dec 8, 2022, 06:39 PM IST

Aishwarya Rai नं Salman Khan मुळे दिला 'राम चाहे लीला' गाण्याला नकार!

Sanjay Leela Bhansali यांनी प्रियांका आधी ऐश्वर्याला दिली होती 'राम लीला' चित्रपटातील 'राम चाले लीला' गाण्याची ऑफर.

Dec 8, 2022, 12:47 PM IST

Fact Check : अभिषेक बच्चनसमोरच अजय देवगणचं ऐश्वर्या रायसोबत लिपकिस; फोटो व्हायरल

ऐश्वर्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यात आता पुन्हा एकदा ऐश्वर्या चर्चेत आली आहे.

Dec 4, 2022, 10:13 PM IST

Fact Check : ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच होणार दुसऱ्यांदा आई?

व्हायरल झालेल्या या फोटोंवर कमेंट करत अनेक सोशल मीडिया यूजर्सनी लिहिलं आहे की...

Nov 29, 2022, 08:06 PM IST

Ritesh Deshmukh च्या लेकाच्या वाढदिवसाला जमलं बॉलीवूड ; तैमूरची खास हजेरी

Ritesh Deshmukh Son Riaan Birthday: गिफ्ट, केक, डान्स, पार्टीचा धूम या सोहळ्यात होताच परंतु अगदी साधेपणानंही हा वाढदिवस साजरा झाला. 'विंटर कार्निव्हल' अशी या बर्थडे पार्टीची थीम होती अशी माहिती कळते.

Nov 27, 2022, 12:04 PM IST

अभिनेत्याच्या या सवयींमुळे ऐश्वर्या रायने तोडलं सलमान खानसोबतचं नातं

या घाणेरड्या सवयींमुळे ऐश्वर्या रायने सलमान खानसोबतचे तिचे घट्ट नाते तोडलं होतं. 

Nov 23, 2022, 12:19 AM IST

Fact Check : या कारणामुळे ऐश्वर्या रायने केला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, सत्य आलं समोर

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबाची एकुलती एक सून ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच चर्चेत असते. 

Nov 21, 2022, 06:24 PM IST

अभिषेक बच्चनसोबत लग्न करण्याआधीच झालंय ऐश्वर्याचं एक लग्न?

1991 मध्ये तिने आंतरराष्ट्रीय सुपरमॉडेल स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावलं. यानंतर ऐश्वर्या राय 1993 मध्ये आमिर खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती

Nov 13, 2022, 12:04 AM IST

सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये...

असाच सामना सुपरस्टार सलमान खान आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये रंगणार आहे. आणि हा सामना 2023 मध्ये होणार आहे. 

Nov 10, 2022, 07:51 PM IST

धक्कादायक : शाहरुख खानने Aishwarya Rai ला सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

 ऐश्वर्या राय हिची गणना आज जरी आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत असली तरी आउटसाइडरमुळे तिला अनेकदा आपल्या हातालते बडे प्रोजेक्ट गमवावे लागले आहेत.

Nov 7, 2022, 06:40 PM IST