अजितदादांना त्यांच्या आमदारांवर विश्वास नसल्याने...; रोहित पवारांचा हल्लाबोल
MLA Rohit Pawar Claims Ajit Pawar Camp MLAs On Hotel Politics
Jul 11, 2024, 03:55 PM IST'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं का?
Maharashtra Vidhan Parishad Nivadnuk 2024: स्विमिंग पूल, सी व्ह्यू सगळंच लय भारी! आमदारांचं स्टेकेशन आहे त्या हॉटेलांमध्ये एका रात्रीचं भाडं म्हणजे अनेकांचा पगार....
Jul 11, 2024, 11:48 AM IST
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा रोडमॅप, अजित पवारांनी आखला 90 दिवसांचा प्लॅन
Assembly Election : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला अवघ्या सतरा जागांवर समाधान मानावं लागलं. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी मेगाप्लान तयार केला आहे.
Jul 9, 2024, 07:38 PM ISTसिद्धीविनायकाच्या दर्शनानं अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या कमाचा श्रीगणेशा
NCP Ajit Pawar Camp Siddhivinayak Darshan
Jul 9, 2024, 03:50 PM ISTअजित पवार, तटकरेंसह मंत्री, आमदार सिद्धीविनायक चरणी
NCP Ajit Pawar Siddhivinayak Darshan With Party MLA
Jul 9, 2024, 03:45 PM ISTमोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, आता यापुढे...
NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला केंद्रीय निवडणूक (Election Commission) आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देणगी स्वीकारता येणार आहे.
Jul 8, 2024, 07:08 PM IST
'मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास,' अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले 'मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस ...'
Ajit Pawar Tweet on Mumbai Rain: मुंबईला मुसळधार पावसाने झोडपलं असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्त्यांसह लोकलसेवाही ठप्प झाली होती. दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांनी पावसाची माहिती देताना एक सूचक विधान केलं आहे.
Jul 8, 2024, 01:05 PM IST
Ashadhi Wari 2024 | अजित पवार यांचा बारामती ते काटेवाडीपर्यंत वारीत सहभाग
Ajit Pawar In Sant Tukaram Palkhi
Jul 7, 2024, 02:05 PM ISTइंदापुरात अजित पवार गटात फूट नाही; गारटकरांच्या बॅनरबाजीवरुन आमदार भरणेंचं स्पष्टीकरण
There Is No Split In Ajit PAwar Group In Indapur
Jul 7, 2024, 11:20 AM ISTशरद पवार, अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी होणार
Sharad Pawar, Ajit Pawar participate in Tukaram Maharaj Palakhi
Jul 7, 2024, 10:35 AM ISTबारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या? सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...'
Ajit Pawar Vs Yugendra Pawar: बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.
Jul 6, 2024, 04:48 PM ISTPolitical News | अजित पवारांना थोरल्या पवारांकडून धक्का
Pimpari Ajit Pawar Supporter at Sharad Pawar Group
Jul 6, 2024, 04:15 PM ISTमुलींच्या फीमाफीची बजेटमध्ये घोषणा, कधी निघणार शुल्कमाफीचा जीआर?
Ladaki Bahin Yojana : राज्य सरकारनं यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेच्या अमलबजावणीसाठी राज्य सरकार जोमात कामाला लागलंय. मात्र उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सरकारनं याच बजेटमध्ये आणखी एक घोषणा केली. पण त्या योजनेचं काय झालं?
Jul 5, 2024, 09:24 PM ISTT20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'
विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
Jul 5, 2024, 08:24 PM IST
यशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 06:36 PM IST