Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट
Maharastra Politics : महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. 48 पैकी फक्त 17 जागांवर महायुतीचे खासदार निवडून आले. मात्र आता या निकालानंतर महायुतीत ठिणगी पडलीय. खास करुन अजित पवारांबाबत भाजप आणि शिंदेंचे आमदारही नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Jun 18, 2024, 09:07 PM ISTछगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात? खुलासा करत म्हणाले 'त्यांनी शपथ घेऊन...'
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) संपर्कात असल्याची चर्चा आहे. यामुळे आता छगन भुजबळ अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार का? अशा शंका व्यक्त होत आहेत.
Jun 18, 2024, 08:21 PM IST
VIDEO | राष्ट्रवादीची मतं मिळाली नसल्याची तक्रार, भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खदखद
Mahayuti did not get ncp vote beacause ajit pawar claim many mla
Jun 18, 2024, 06:45 PM ISTVidhansabha Election | शरद पवार गटामागोमाग अजित पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु
Vidhansabha Election NCP Ajit Pawar Camp Sunil Tatkare To Visit Across Maharashtra
Jun 18, 2024, 10:40 AM ISTअजित पवार महायुतीला नकोसे? आकडेवारी म्हणते BJP-शिंदेंसाठी अजितदादा 'निरुपयोगी'
Ajit Pawar Group Is Opposed From Mahayuti Parties: विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाच आता महायुतीमध्ये अजित पवारांना सोबत ठेवण्यावरुन मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.
Jun 18, 2024, 10:24 AM ISTनितेश राणेचा रोहित पवारांवर पलटवार
Nitesh Rane's counter attack on Rohit Pawar
Jun 17, 2024, 05:55 PM ISTVIDEO | अजित पवार पक्षाच्या मुंबई कार्यालयाबाहेर बॅनरबाजी, सुनेत्रा पवारांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले
sunetra pawar banner after rajyasabha mp in front of mumbai ajit pawar office
Jun 16, 2024, 07:00 PM ISTशिखर बँक प्रकरणी आक्षेप घेतला? अण्णा हजारे म्हणतात, 'मला काही कल्पना नाही'
Anna Hajare On Shikhar Bank Scam: शिखर बॅंक क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले होते. पण अण्णा हजारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Jun 15, 2024, 05:38 PM ISTअजितदादांचा 'युज अँड थ्रो'; रोहित पवारांनी सांगितले भाजप लोकनेत्यांना कसं संपवते
सरसंघचालक मोहन भागवतानंतर संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरमधूनही भाजपची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रात अजित पवारांशी केलेली हातमिळवणी आणि काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपच्या ‘ब्रँड’ला धक्का बसला अशी टीका केलीय.
Jun 14, 2024, 05:10 PM ISTअजित पवारांच्या अडचणी वाढणार? अण्णा हजारे पुन्हा सक्रीय
Anna Hazare Object Ajit Pawar Closure Report By Financial Offence Branch
Jun 14, 2024, 03:20 PM ISTमहायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे.
Jun 14, 2024, 02:11 PM IST
VIDEO | हा मोदींचा परिवार नाही अजित पवारांचा, संजय राऊतांचा टोला
Shivsena Leader Sanjay Raut Target ajit pawar on rajya sabha candidate
Jun 13, 2024, 05:30 PM ISTVIDEO | सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन NCP तील एक गट नाराज?
NCP Ajit Pawar Dispute on sunetra pawar name confirmed for rajyasabha
Jun 13, 2024, 05:05 PM ISTमहायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर
Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.
Jun 13, 2024, 04:34 PM ISTAjit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...
Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली. सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे.
Jun 13, 2024, 04:11 PM IST