ajit pawar

महायुतीत अजित पवार एकटे? सुनेत्रा पवारांचा अर्ज भरताना भाजप-शिवसेनेचे नेते गैरहजर

Mahayuti Ajit Pawar : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.  सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामार्फत होताच पवारांच्या काटेवाडीत जल्लोष करत गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.

Jun 13, 2024, 04:34 PM IST

Ajit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...

Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी  राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली.  सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे. 

Jun 13, 2024, 04:11 PM IST
Ajit Pawar Camp Target And Criticize RSS Sangh For BJP Failure In Lok Sabha Election PT4M21S

अजित पवाराचा थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हल्लाबोल

Ajit Pawar Camp Target And Criticize RSS Sangh For BJP Failure In Lok Sabha Election

Jun 13, 2024, 03:00 PM IST

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत वाद? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'मनाप्रमाणे...'

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेकजण राज्यसभेसाठी इच्छुक असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jun 13, 2024, 01:01 PM IST

'महाराष्ट्राच्या जनतेचा रोष कोणावर समजून घ्या', RSS च्या टीकेवरुन अजित पवार गटाचा संताप; म्हणाले, 'आम्हाला पण..'

NCP Ajit Pawar Group Slams RSS: एकनाथ शिंदे आणि भाजपाला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उपस्थित केला होता. त्यावर आता अजित पवार गटाने उत्तर दिलं आहे.

Jun 13, 2024, 11:17 AM IST

'वेगळ्या घरात लोक किती दिवस एकत्र राहतील हे..', 'सुनेत्रा काकी'चा उल्लेख करत रोहित पवारांचं विधान

Rajaya Sabha Election 2024: अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासंदर्भातील संभ्रम अखेरच्या दिवशी अगदी सकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र दिसत असतानाच रोहित पवारांची पोस्ट

Jun 13, 2024, 09:57 AM IST

खरंच अजित पवारांच्या संपर्कात आहे का? पंकजा मुंडे यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांचा मोठा खुलासा

अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला होता. यावर बजरंग सोनवणे यांनी खुलासा केला आहे. 

Jun 12, 2024, 10:50 PM IST

'सरकारच्या भवितव्याशी देणंघेणं नाही', ठाकरेंचं विधान; म्हणाले, 'आता तरी पंतप्रधान, गृहमंत्री..'

Uddhav Thackeray Slams BJP Over RSS Comment On Manipur: मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा उल्लेख करत पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. तसेच 'ऑर्गनायझर'मधील टीकेवरुनही प्रतिक्रिया नोंदवली.

Jun 12, 2024, 01:58 PM IST

बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले? RSS चा भाजपाला सवाल; काढली खरडपट्टी

RSS Slams BJP Maharashtra Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म ज्या महाराष्ट्राच्या भूमित झाला तिथेच भाजपाची निराशाजनक कामगिरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामागील कारणांवरुन संघाने भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.

Jun 12, 2024, 10:39 AM IST

'बीडच्या बप्पाचा दादांना फोन', अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ; म्हणाले 'सकाळी 7.30 वाजता...'

Amol Mitkari Tweet: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे (Bajrang Sonavne) यांच्याकडे आहे. 

 

Jun 11, 2024, 05:49 PM IST
maharashtra vidhan sabha election 2024 baramati constituency Again likely to be pawar Vs Pawar PT3M51S

'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय'; थेट शरद पवारांकडे गाऱ्हाणं

maharashtra vidhan sabha election 2024 baramati constituency Again likely to be pawar Vs Pawar

Jun 11, 2024, 03:25 PM IST

'बारामतीचा दादा बदलायचाय, तुम्ही..', कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी; अजित पवारांचं टेन्शन वाढणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Baramati Constituency: लोकसभेच्या निडवणुकीमध्ये बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळाला. याचाच रिकॅप आता विधानसभेला पाहायला मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jun 11, 2024, 11:04 AM IST