राष्ट्रवादीच्या बैठकीत 5 आमदार अनुपस्थित असतानाच इतर आमदारांचा निर्धार; अजित पवारांना म्हणाले 'पराभूत झालो तरी...'
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
Jun 6, 2024, 08:57 PM IST
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर
अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते.
Jun 6, 2024, 07:22 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?
Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती
Jun 6, 2024, 01:25 PM ISTअजित पवारांनी मुंबईत बोलवली सर्व आमदारांची बैठक; लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत चर्चा
NCP Ajit Pawar Calls All MLA Meeting At Hotel Trident
Jun 6, 2024, 11:15 AM ISTएनडीए सरकारमध्ये शिंदे गट आणि अजित गटाला मंत्रिपद, सूत्रांची माहिती
NDA Ministers : तिसऱ्यांदा एनडीएची सरकार येणार असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटालाही मंत्रिपद मिळणार आहे.
Jun 6, 2024, 07:50 AM ISTअजित पवार महायुतीवर नाराज? दिल्लीतील NDA च्या बैठकीला दांडी, चर्चांना उधाण
Ajit Pawar Absent in NDA Meeting
Jun 5, 2024, 09:30 PM IST'18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात', रोहित पवारांचा दावा, म्हणाले 'कोणाला घ्यायचं हा निर्णय...'
अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Jun 5, 2024, 06:53 PM ISTधाकट्या पवारांचं नेमकं कुठं चुकलं? बारामतीच्या निकालांनंतर समोर आली पराभवाची 'ही' कारणं...
Loksabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवार, सुनेत्रा पवार यांचा पराभव का झाला? काय आहेत त्यामागची मुख्य कारणं? सामान्यांचा सूर ऐकला?
Jun 5, 2024, 11:03 AM IST
'कुठलंच अपयश अंतिम नसतं...', निवडणूक निकालानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले...
Maharashtra Lok Sabha Result: अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एका जागेवर विजय मिळवता आलाय. त्यावर आता अजितदादांनी (Ajit Pawar) पोस्ट करत प्रतिक्रिया दिलीये.
Jun 4, 2024, 09:12 PM ISTSupriya Sule won : लेकीनं जिंकलं! चौथ्यांदा खासदार होणाऱ्या सुप्रिया सुळेंचा थक्क करणारा राजकीय प्रवास
Baramati Lok Sabha Election Supriya Sule win : राजकारणाचा वारसा असतानाही स्वबळावर राज्यात आणि केंद्रातही आपली ओळख निर्माण करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी चौथ्यांदा खासदार होण्याच बहुमान मिळालंय.
Jun 4, 2024, 06:31 PM ISTBaramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.
Jun 4, 2024, 06:02 PM IST
Baramati Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर
Baramati Lok Sabha Election Results 2024: बारामतीत मुलगी की सून कोणा मारणार बाजी हे चित्र स्पष्ट होतंय. लेक सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
Jun 3, 2024, 05:56 PM ISTअजित पवारांचा कॉन्फिडन्स वाढला; राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी दावा करणार
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळावी यासाठी दावा करणार आहेत. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीची मान्यता रद्द झाली होती.
Jun 2, 2024, 06:20 PM ISTअजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरुणाचल प्रदेश विधानसभेत जबरदस्त एन्ट्री! 3 उमेदवार विजयी
अरुणाचल प्रदेश विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. अरुणाचलप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Jun 2, 2024, 04:04 PM IST