लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज! एक जागा निश्चित जिंकली तर दोन जागांवर...
Assembly Election Result 2024 : राज्याच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी मागे पडत असल्याच भाकीत करण्यात आलं. पण लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज मिळाली आहे.
Jun 2, 2024, 01:36 PM ISTVIDEO | पो. आयुक्तांना अजित पवारांचे मल्टिपल कॉल्स - दमानिया
Diffrent Claims Of Accident Ajit Pawar
Jun 1, 2024, 07:20 PM ISTVideo | अजित पवारांकडून आमदार सुनील टिंगरेंची पाठराखण
Ajit Pawar On Pune Porsche Car Case
Jun 1, 2024, 11:15 AM IST'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण
Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
Jun 1, 2024, 10:10 AM ISTLoksabha Election Voting Phase 7 : आज मतदानाचा अखेरचा टप्पा; 57 जागांसाठी चुरस, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Loksabha Nivadnuk 2024 Phase 7 Voting: कोणाची प्रतिष्ठा पणाला? जाणून घ्या सातव्या टप्प्यातील मतदानासंदर्भातील महत्त्वाची बातमी. कोणकोणत्या मतदार संघांमध्ये होतंय मतदान?
Jun 1, 2024, 06:44 AM IST
Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका, अजितदादांना टेन्शन!
Maharastra Politics : भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची (Chhagan Bhujbal) वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि मविआला पाठिंबा दर्शवणारी आहेत.
May 31, 2024, 08:36 PM ISTअजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा
पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
May 30, 2024, 07:44 PM ISTपुणे : मेट्रोच्या कामाची पहाणी करण्यासाठी अचानक पोहोचले अजित पवार
DCM Ajit Pawar Visit Pune Shivajinagar Metro
May 30, 2024, 11:50 AM ISTमी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
May 29, 2024, 08:27 PM IST'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
रिचार्जवर चालणारी बाई... असं म्हणत सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत.
May 29, 2024, 04:36 PM ISTजरंडेश्वर कारखान्याची चौकशी नियमानेः संजय शिरसाट यांची माहिती
MLA Sanjay Sirsat PC Sambhajinagar 29 May 2024
May 29, 2024, 03:45 PM ISTVIDEO | पुणे अपघात प्रकरणावरुन अजितदादांवर निशाणा
Anjali Damania Reaction On Ajit Pawar
May 28, 2024, 08:15 PM ISTVIDEO | जरंडेश्वर साखर कारखाना चौकशी पुन्हा सुरु
Ajit Pawar Jarandeshwar Factory
May 28, 2024, 07:40 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी
Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
May 28, 2024, 05:33 PM IST
'भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..'; निलेश राणे संतापले
Chhagan Bhujabal Demanded For Seats: छगन भुजबळ यांनी मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये भाषण करताना विधानसभेसाठीच्या जागावाटपाचा मुद्दा उपस्थित करत केलेल्या विधानावरुन मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
May 28, 2024, 11:11 AM IST