IPL 2023: अर्जुन तेंडुलकरच्या पहिल्या विकेटचं मुंबई इंडियन्सने केलं सेलिब्रेशन, पाहा VIDEO
IPL 2023: हैदराबादविरोधात (Sunrisers Hyderabad) झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) बाद करत आपल्या नावावर पहिल्या विकेटची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ पोस्ट केला असून यामध्ये त्यांनी अर्जुनच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाचं सेलिब्रेशन केलं आहे.
Apr 19, 2023, 02:41 PM IST
IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST
SRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...
SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.
Apr 19, 2023, 12:52 AM ISTIPL 2023 Points Table: चेन्नई एक्स्प्रेसनं पुन्हा पकडला वेग; पहा तुमच्या आवडत्या संघाला कोणतं स्थान?
IPL 2023 Points Table: चेन्नई- बंगळुरूतील सामन्यानंतर कोणत्या संघाचे गुण वाढले, कुणाच्या वाट्याला ऑरेंज आणि पर्पल कॅप? पाहा एका क्लिकवर आतापर्यंतचे IPL चे अपडेट्स... तुमचा संघ कोणत्या स्थानावर आहे?
Apr 18, 2023, 08:54 AM IST
Arjun Tendulkar: सचिनचं टेन्शन मिटलं; डेब्यूनंतर Sunil Gavaskar यांनी दाखवला यशाचा 'गोल्डन मार्ग'
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Mi vs kkr) यांच्यात सामन्यात अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याला संधी देण्यात आली आहे. अर्जुनने कोलकाताविरुद्ध डेब्यू (Arjun Tendulkar Makes Debut) केला. त्यावर आता सुनील गावस्कर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Apr 17, 2023, 08:40 PM ISTIPL 2023 : अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये वडिल सचिन तेंडुलकरच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede) मास्टर ब्लास्टर सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) डेब्यू केला. चाहत्यांना ज्यांच्यी उत्सुकता होती, तो दिवस अखेर तीन हंगामानंतर उजाडला
Apr 17, 2023, 03:35 PM ISTSachin On Arjun Tendulkar: शेवटी बापाचं काळीज! लेकाच्या डेब्यूनंतर क्रिकेटचा देव भावूक, म्हणाला 'मला तुझा...'
Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक केलं.
Apr 16, 2023, 10:48 PM ISTडेब्यू सामन्यात Arjun Tendulkar वर अन्याय...; कर्णधार सूर्यकुमार अर्जुनशी असा का वागला?
गोलंदाज अर्जुन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खूप खास होता. सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने डेब्यू केला. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली होती. मात्र यावेळी कुठेतही अर्जुनवर अन्याय झाल्याचं दिसून आलं.
Apr 16, 2023, 09:46 PM ISTMI vs KKR: Live सामन्यात राडा; Nitish Rana आणि Hrithik Shokeen भिडले, पाहा Video
MI vs KKR IPL 2023: केकेआरचा (KKR) कर्णधार षटकाच्या पहिल्या चेंडूवर लाँग ऑनवर कॅच आऊट झाला आणि डग आऊटकडे परतत असताना दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस दिली. त्यावेळी नितीश राणा (Nitish Rana) याला संताप अनावर झाला आणि राणा थेट हृतिकला (Hrithik Shokeen) भिडताना दिसला.
Apr 16, 2023, 05:10 PM ISTArjun tendulkar : रोहित शर्माला मारली मिठी आणि...; डेब्यू कॅप मिळताच अर्जुन झाला भावूक, पाहा व्हिडीओ
रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीये. मात्र सामन्यापूर्वी रोहितने अर्जुन तेंडुलकरला डेब्यू कॅप दिली. यावेळी अर्जुनने रोहितला मिठी मारली. रोहितला मिठी मारताना अर्जून भावूक झाल्याचं दिसून आलं.
Apr 16, 2023, 04:59 PM ISTArjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!
Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.
Apr 16, 2023, 04:25 PM ISTArjun Tendulkar : अखेर तिसऱ्या सिझनमध्ये संधी मिळाली; अर्जुन मुंबई इंडियन्सकडून करणार डेब्यू!
मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरूद्ध कोलकाता नाईट राडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आजच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे.
Apr 16, 2023, 03:18 PM ISTArjun Tendulkar : 'या' दिवशी आणि 'या' टीमविरूद्ध अर्जुन IPL मध्ये डेब्यू करण्याची शक्यता!
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याच्या नावाचा सबस्टिट्यूटच्या यादीत देखील समावेश करण्यात आला होता. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवण्यात आलं नाही.
Apr 15, 2023, 10:48 PM ISTArjun Tendulkar : 'या' कारणाने अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये संधी देत नसावा रोहित शर्मा
मुंबईच्या चाहत्यांना एक अपेक्षा होती, ती म्हणजे सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुकरला (Arjun Tendulkar) खेळताना पहायची. मात्र यावेळी तिन्ही सामन्यांमध्ये एकदाही त्याला संधी दिली गेली नाही.
Apr 14, 2023, 10:48 PM ISTIPL 2023 : मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू ओळखलात का? या वयातंही पदार्पणाच्या प्रतिक्षेत
मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूला तुम्ही ओळखलंत का?
Apr 13, 2023, 09:36 PM IST