arjun tendulkar

Arjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्..."

Mankading,Cricket law: गेल्या काही दिवसांपासून मंकेडिंगवर बरीच चर्चा होत आहे. अशातच आता अर्जुनने (Arjun Tendulkar) थेट कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) विरुद्ध दंड थोपटले आहेत.

Jan 18, 2023, 03:23 PM IST

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 05:58 PM IST

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

Jan 11, 2023, 02:34 PM IST

Arjun tendulkar : डेब्यू सामन्यात शतक ठोकलं पण पुढे काय? सेंच्युरीनंतर अर्जुनचा फ्लॉप शो सुरुच!

गोवा विरूद्ध राजस्थान (Goa vs Rajasthan) या सामन्यामध्ये त्याने शतकी खेळी करत रणजी ट्रॉफीला सुरुवात केली होती. मात्र करियरला चांगली सुरुवात देणाऱ्या अर्जुनला फॉर्म कायम ठेवता आला नाही.

Jan 8, 2023, 09:26 PM IST

पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar चा धमाका सुरुच, आता मुंबई इंडियन्सचं दारही उघडणार

रणजी क्रिकेट स्पर्धेत Arjun Tendulkar ची शानदार कामगिरी सुरुच, केरळविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीने केली कमाल

 

Jan 7, 2023, 08:34 PM IST

कधी आर तर कधी पार; पदार्पणात मैदान गाजवणाऱ्या Arjun Tendulkar ने आज मात्र नाक कापलं

कर्नाटकविरूद्धच्या (Goa vs Karnataka) सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला मात्र बॅटने त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.

Dec 29, 2022, 09:21 PM IST

Goa vs Karnataka : Arjun Tendulkar च्या घातक गोलंदाजी पुढे मनीष पांडेचं द्विशतक फडलं फिकं!

अर्जुनने गोलंदाजीच्या माध्यमातून देखील त्याच्या खेळाची शैली दाखवली. यावेळी त्याच्यासमोर युवा खेळाडू नसून दिग्गज खेळाडू मयांक अग्रवाल आणि मनीष पांडे उभे होते.

Dec 28, 2022, 09:01 PM IST

दे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

Dec 27, 2022, 06:48 PM IST

मिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO

Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.

Dec 21, 2022, 09:15 PM IST

IND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान

Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान  भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे. 

Dec 18, 2022, 04:08 PM IST

Arjun Tendulkar Century: "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला

Arjun Tendulkar Century: रणजी ट्रॉफीच्या पदार्णाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने शतकी खेळी केली. यावर बहिण सारा आणि कोच योगराज सिंग यांच्यानंतर आता वडील सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया आली आहे.

Dec 16, 2022, 10:57 AM IST

विसरून जा तू सचिनचा मुलगा...; कोच योगराज सिंगने Arjun Tendulkar ला दिलेला गुरुमंत्र

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनला मार्गदर्शन करणारे माजी क्रिकेटर आणि युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी खास मेसेज केलाय.

Dec 15, 2022, 10:35 PM IST

एकदा मी इथे टिकून राहिलो की...; शतकानंतर Arjun Tendulkar च्या वक्तव्याने सर्वजण हैराण

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनने एक मोठं वक्तव्य केलंय. अर्जुनच्या म्हणण्यानुसार, त्याला नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. 

Dec 15, 2022, 06:27 PM IST

'तुझी बहिण असल्याचा गर्व आहे...' Arjun Tendulkarच्या शतकावर बहिणीची Emotional पोस्ट

रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच Arjun Sachin Tendlkar चं शानदार शतक, सारा तेंडुलकरने लिहिली Emotional पोस्ट

 

Dec 15, 2022, 03:18 PM IST

Ranji Trophy 2022: Arjun Tendulkar ने संधीचं केलं सोनं; आता तरी टीम इंडिया दार उघडणार का?

Arjun Tendulkar Century on Debut - भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये दमदार पदार्पण केले. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने धमाकेदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर सर्वत्र बाजूने अर्जुनचे कौतुक होत आहे. 

Dec 15, 2022, 10:35 AM IST