ashok chavan

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत विचारविनिमय.

Jul 9, 2020, 08:09 AM IST

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही.  

Jul 8, 2020, 06:19 AM IST

मराठा आरक्षण : न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी भक्कम तयारी - अशोक चव्हाण

'मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी राज्य सरकारने भक्कम तयारी.'

Jun 24, 2020, 07:18 AM IST

मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसची नाराजी दूर, महाविकासआघाडी भक्कम असल्याची ग्वाही

महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jun 18, 2020, 05:21 PM IST
Mumbai Congress Leader Ashok Chavan Discharged From Bridge Candy Hospital PT35S

मुंबई | अशोक चव्हाणांची कोरोनावर मात

Mumbai Congress Leader Ashok Chavan Discharged From Bridge Candy Hospital

Jun 4, 2020, 09:30 PM IST

मोठी बातमी: अशोक चव्हाण कोरोनामुक्त; रुग्णालयातून डिस्चार्ज

२४ मे  रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. 

Jun 4, 2020, 01:50 PM IST

अशोक चव्हाणांनी रुग्णालयातून शेयर केला व्हिडिओ, केल्या या मागण्या

काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना व्हायरसची लागण झाली. 

May 28, 2020, 04:29 PM IST
Nanded BJP MP Pratap Patil Chikhilikar Critiicse Congress Minister Ashok Chavan PT1M4S

नांदेड | अशोक चव्हाणांवर चिखलीकरांची टीका

Nanded BJP MP Pratap Patil Chikhilikar Critiicse Congress Minister Ashok Chavan

May 27, 2020, 10:45 PM IST

खोदा पहाड निकला जुमला; चव्हाणांची केंद्राच्या पॅकेजवर टीका

'केंद्र सरकारच्या कोरोना पॅकेजमध्ये सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे'

May 17, 2020, 06:05 PM IST

'कोरोना पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी?'

कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी या धोरणांचा थेट कोणताही संबंध नाही. हे सारे निर्णय भविष्यासाठीचे निर्णय आहेत.

May 16, 2020, 07:44 PM IST

कोरोनाचे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांचे आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळले

कोरोना व्हायरसवरून काँग्रेसच्याच दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

May 3, 2020, 10:50 PM IST
Congress Leader Ashok Chavan Exclusive Interview 27Th Mar 2020 PT47M27S

मुंबई | अशोक चव्हाण EXCLUSIVE मुलाखत

मुंबई | अशोक चव्हाण EXCLUSIVE मुलाखत
Congress Leader Ashok Chavan Exclusive Interview 27Th Mar 2020.

Mar 28, 2020, 01:30 PM IST

कोरोनाचा लढा : राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता तर ५५,७०७ खाटांची सोय

कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.

Mar 25, 2020, 07:14 PM IST