babar azam

Babar Azam ने सांगितलं Virat Kohli साठी ते Tweet करण्यामागील कारण; म्हणाला, "मला वाटलं..."

Babar Azam About His Tweet For Virat Kohli: बाबरने विराट कोहलीबरोबरचा फोटो पोस्ट करत केलेल्या या ट्वीटची त्यावेळेस क्रिकेट वर्तुळामध्ये फारच चर्चा झाली होती. या ट्वीट मागील कारण आता बाबरने सांगितलं आहे.

Feb 15, 2023, 04:07 PM IST

6,6,6,6,6,6... Babar Azam ने एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स; पाहा Video

Babar Azam hits 6 sixes:  बाबर आझम पीएसएल 2021 आणि 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्यामुळे आता फॉर्ममध्ये नसलेला बाबर कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Feb 14, 2023, 10:11 PM IST

IND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!

India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Feb 4, 2023, 12:17 AM IST

पाकिस्तानी टीमचा Coach न होण्यासंदर्भातील निर्णयावर Wasim Akram म्हणाला, "शिव्या..."

Wasim Akram On Pakistan Team Coaching: एका मुलाखतीमध्ये वसिम अक्रमने पाकिस्तान क्रिकेटसंदर्भात मनमोकळेपणे आपली मतं व्यक्त करताना हे विधान केलं आहे. त्याने पाकिस्तानी कर्णधाराबद्दलही भाष्य केलं.

Feb 2, 2023, 05:08 PM IST

Babar Azam Father: 'मी जेवलो असतो तर माझा लेक उपाशी राहिला असता...', वडिलांचे शब्द ऐकून बाबर डोळ्यात पाणी!

Babar Azam Crying: बाबर आझमने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेड लावलं. आज बाबर नव्या उंचीवर असला तरी त्याची क्रिकेटर होण्याचा प्रवास साधा सोप्पा कधीच नव्हता. एक काळ असा होता की...

Jan 29, 2023, 05:19 PM IST

ICC ODI क्रिकेटर ऑफ द ईयरची घोषणा; ना रोहित ना विराट, 'या' खेळाडूने मारली बाजी!

ICC Men's ODI Player of the Year: यंदाचा हा पुरस्कार विराट कोहली किंवा रोहित शर्माने नाही तर पाकिस्तानच्या (Pakistan) खेळाडूने जिंकला आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेटर म्हणून निवडला गेला आहे.

Jan 26, 2023, 03:19 PM IST

IND vs NZ: Shubman Gill ने मोडला किंग Virat Kohli चा रिकॉर्ड, पठ्ठ्यानं मैदान मारलंय!

Shubman Gill Babar Azam : रोहित एकीकडे आपली इनिंग साजरी करत असताना युवा शुभमनने दणक्यात शतक ठोकलं. या शतकानंतर शुभमनने किंग कोहलीचा (Virat Kohli) रेकॉर्ड मोडला आहे.

Jan 24, 2023, 05:21 PM IST

Babar Azam Video: बेडरूम व्हिडिओ Leak झाल्यानंतर बाबर आझमचं पहिलं ट्विट, म्हणाला...

Babar Azam Chat Video: इन्स्टाग्रामवरील ईशा राजपूत (Isha Rajput) नावाच्या हँडलवर फोटो आणि व्हिडीओ (Babar Azam Video Leaked) शेअर केले आहेत. त्यात दिसणारी व्यक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचं सांगितलं जातंय.

 

Jan 17, 2023, 05:18 PM IST

Babar Azam हनी ट्रॅपमध्ये अडकला? बेडरूमधील पर्सनल व्हिडीओ, फोटो व्हायरल

पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखला जाणाऱ्या बाबर आझमवर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवरील अकाऊंटवर बाबरचे पर्सनल व्हिडीओ पोस्ट केले आहेत. (Babar Azam News)

Jan 16, 2023, 01:32 PM IST

Babar Azam ला पुन्हा झोंबल्या मिरच्या; कर्णधारपदावरून प्रश्न विचारताच संतापला खेळाडू

या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बाबर आझमला त्याच्या टेस्टच्या कर्णधारपदावरून प्रश्न विचारण्यात आला. ज्यावरून बाबर संतापलेला दिसला. 

Jan 9, 2023, 06:23 PM IST

सरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!

PAK vs NZ: अंपायरने निर्णयामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. स्पष्ट चित्र दिसत असताना (Big controversy over the umpire's decision) अंपायरने असा निर्णय दिलाच कसा?, असा सवाल विचारला जातोय.

Jan 4, 2023, 05:41 PM IST

World Test Championshipमध्ये पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम', भारताला होणार फायदा!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2023) अनेक संघ शर्यतीत आहेत. पॉइंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Jan 1, 2023, 11:59 PM IST

PAK vs NZ: शाहिद अफ्रिदी आणि बाबरमध्ये वाद? अखेर कॅप्टनने केला मोठा खुलासा, म्हणाला...

babar Azam Press Conference: शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) संघ निवड करत असताना कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) सल्ला घेत नसल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं होतं.

Dec 31, 2022, 01:04 AM IST

PAK vs NZ: अरे कोंबडी पकड कोंबडी! टॉमच्या कॅचला अबरार-इमामचा 'मधला टप्पा'; बाबरचा वाढला पारा

Babar Azam Got Angry: क्षेत्ररक्षक छोट्या-छोट्या चुकांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की होताना दिसते. अशातच आता सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) सामन्यात आणखी एक नमुना पहायला मिळाला.

Dec 28, 2022, 11:30 PM IST

PAK vs NZ: किवींची विकेट जाता-जाईना! अखेर कर्णधारानेच लढवली शक्कल पण...

Pak vs NZ : पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) पहिल्यांदा फलंदाजी करत 438 रन्स केले आहेत. यानंतर न्यूझीलंडची टीम (New Zealand Team) फलंदाजीला उतरली असता पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली आहे. 

Dec 27, 2022, 09:04 PM IST