babar azam

Pakistan vs Ireland : अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय! दुबळ्या आयर्लंडने केला पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव

Pakistan vs Ireland : आयर्लंडने पहिल्याच टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानला आरसा दाखवलाय. आता पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणतं तोंड घेऊन उतरणार? असा सवाल विचारला जातोय.

 

May 11, 2024, 12:15 AM IST

ये डर जरूरी है! पाकिस्तानला विराटच्या नावानेच भरतीये धडकी; बाबर म्हणाला, 'आम्ही त्याच्याविरुद्ध..'

T20 World Cup Babar Azam On Virat Kohli: बाबर आझमने टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीचा उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान 9 जून रोजी सामना खेळवला जाणार आहे.

May 7, 2024, 03:58 PM IST

T20 WC जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू होणार करोडपती

T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी सर्व वीस संघ जय्यत तयारी करत आहेत. यादरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघासाठी एक मोठी घोषणा केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 जिंकल्यास खेळाडूंवर पैशांची बरसात होणार. 

 

May 6, 2024, 08:56 PM IST

अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय..! बाबर आझमचं हास्यास्पद विधान, ऐका.. म्हणतो तर काय...!

PAK vs NZ 3rd T20 : वर्ल्ड कप सुरू होण्याआधी न्यूझीलंडचा संघ हा पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोघं सघांमध्ये 5 टी20 सामन्यांची खेळवली जात आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने सिरीजच्या पहिल्या सामन्यात आपल्या प्रदर्शनामुळे किवी संघाला धाराशाही केलं होतं, पण नंतर न्यूझीलंडच्या टीमने चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानला पराभूत केलं आहे, या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन बाबर आजमने असे विधान दिले, ज्याने तूमचं हसू आवरणार नाही.

 

Apr 24, 2024, 04:05 PM IST

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी बाबर आझमचा जलवा, किंग कोहलीचा तो रेकॉर्ड मोडला

NZ vs PAK T20 Series : टी20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहे, त्याआधीच पाकिस्तान टी20 क्रिकेट संघाचा नवा कॅप्टन बाबर आझम हा न्यूझीलंडविरूद्धच्या टी20 सिरिजमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आलाय. या सिरिजमध्ये कॅप्टन बाबरने रोहित शर्मा, विराट कोहली, एरॉन फिंच सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत एक नवा इंटरनॅशनल रेकॉर्डसुद्धा बनवला आहे.

 

Apr 22, 2024, 10:22 PM IST

रोहित-हार्दिकनंतर बाबर-शाहिनमध्ये कर्णधारपदावरुन वाद पेटला? एका पोस्टने खळबळ

Cricket : मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये कर्णधारपदावरुन वाद रंगलाय. याची चर्चा सुरु असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटमध्येही भूकंप आलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चार महिन्यातच शाहीन आफरीदीला कर्णधारपदावरुन हटवत बाबर आझमकडे नेतृत्व सोपवलं आहे 

Apr 5, 2024, 06:52 PM IST

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? Babar Azam ची कॅप्टन पदावर 'घरवापसी'

Babar Azam Pakistan Captain : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी मोठा बदल करत पुन्हा एकदा स्टार खेळाडू बाबर आझमकडे वनडे आणि टी-ट्वेंटीचं कर्णधारपद सोपवलं आहे. 

Mar 31, 2024, 03:33 PM IST

Pakistan Cricket Board : पीसीबीमध्ये सावळा गोंधळ, शाहिन नाही तर 'हा' खेळाडू होणार पाकिस्तानचा कॅप्टन

Pakistan Cricket : ICC टी 20 क्रिकेट वर्ल्डकप येत्या 1 जूनपासून सुरू होणार आहे. पण याआधी पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये मोठा बदलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात पाकिस्तानच्या एका महान खेळाडूचे नाव पाकिस्तानच्या कर्णधारपदाची कमान सांभाळण्यासाठी पून्हा एकदा समोर येत आहे. 

Mar 27, 2024, 06:04 PM IST

PSL 2024: रनआऊट झाल्यानंतर बाबरला राग अनावर; ड्रेसिंग रूममध्ये केलं असं की....!

PSL 2024 Babar Azam: पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझम ( Babar Azam ) पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलच्या एका सामन्यात रनआऊट झाला. यावेळी रनआऊट झाल्यानंतर त्याचा राग अनावर झाला होता.

Mar 12, 2024, 03:01 PM IST

कोहली कर्णधार, बाबर उपकर्णधार, अखंड भारताची प्लेईंग 11 असती तर... 'या' खेळाडूंचा समावेश

Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एशियातील संघांचा चांगलाच दबदबा आहे. यातही भारतीय क्रिकेट संघ अव्वल आहे. पण समजा आशियातील सर्वोत्तम खेळाडू एकाच संघातून खेळत असते तर त्या संघाचं चित्र काय असतं.

Mar 1, 2024, 08:45 AM IST

Babar Azam : 'तू इकडं ये तुला दाखवतो...', Live सामन्यात बाबर आझमची दादागिरी; पाहा Video

Babar Azam Viral Video : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझम याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो प्रेक्षकांना धमकी (Babar Azam threatens fans) देताना दिसतोय.

Feb 24, 2024, 06:10 PM IST

ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडून बाबर आझमने रचला इतिहास, विराटलाही टाकलं मागे!

बाबर आझमने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावांचा टप्पा बाबर आझमने पार केला.

Feb 21, 2024, 06:16 PM IST

'गप्प राहा चु**,' तरुणाने 'चाचू' म्हटल्याने पाकिस्तान क्रिकेटर संतापला; VIDEO व्हायरल

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो मैदानात 'चाचू' म्हणणाऱ्या एका चाहत्यावर संतापताना दिसत आहे. 

 

Jan 15, 2024, 03:55 PM IST

New Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!

NZ vs PAK 2nd T20I :  सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी त्यांना मोठा धक्का बसलाय. केन विलियम्सन (Kane Williamson) याला सामन्याच्या मध्यातच मैदान सोडावं लागलं आहे. 

Jan 14, 2024, 06:12 PM IST

ना रोहित ना बटलर! नासिर हुसैन म्हणतात 'हे' दोन खेळाडू टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये घालतील धुमाकूळ

Nasser Hussain On T20 World Cup 2024 : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्याचे समालोचक नसील हुसैन यांनी दोन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत जे 2024 मध्ये आपल्या कामगिरीने खळबळ माजवू शकतात.

Dec 31, 2023, 07:41 PM IST